शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:55 IST

जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर: राज्यात अनेक प्रश्न आहेत. निवडणुकीचा निकाल घोषित होऊन आठ दिवस झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले  नाही. यामुळे तातडीने सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षात नेतृत्व कोणी करावे ,यावर संभ्रम असल्यानेच सत्ता स्थापन होण्यास विलंब होत असल्याचा दावा विधान परिषदेचे विरेाधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

आ. दानवे म्हणाले की, निवडणुकीत जय-परायजय ही प्रक्रिया आहे. पण जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसनेही याविषयी  स्पष्ट भूमिका  घेतली  आहे. उपोषण करीत असलेले  बाबा आढाव हे एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची दखल शासनाने घ्यावी, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.  ते म्हणाले की, लाडक्या बहिणींना २१०० रूपये  देण्याची घोषणा महायुतीने केली होती. पण आम्ही तर म्हणतो की, लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळायला हवे. असेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी आपण  वैयक्तिक भाष्य केलेले नाही. तर शिवसेनेची भूमिका म्हणून बोललो असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.   

दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा निर्णय तेच घेऊ शकातात
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, याविषयी चर्चा सुरू आहे, हा निर्णय होईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना आमदार दानवे म्हणाले की, हे दोन्ही ठाकरे बंधूच एकत्र येण्याचा निर्णय घेऊ शकतात. आम्ही त्यांच्या भूमिकेत का पडावे असेही ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपा