शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ट्युशनहून घरी परतणाऱ्या दुचाकीवरील १५ वर्षीय मुलास भरधाव ट्रकने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 15:44 IST

सिल्लोड शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर- जळगाव रस्त्यावर झाला अपघात

सिल्लोड: शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर- जळगाव रस्त्यावर आज ( दि. २८ ) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीवरील १५ वर्षीय मुलास चिरडले. महेश कौतीक ताजने ( रा. माऊली नगर, सिल्लोड) असे मृताचे नाव आहे. 

सिल्लोड शहरात महेश कौतीक ताजने हा नववीतील विद्यार्थी टिळक नगर भागात राहतो. आज सकाळी खाजगी क्लास संपल्यानंतर महेश दुचाकीवरून घरी जाण्यास निघाला होता. पेट्रोल टाकण्यासाठी जात असताना छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने ( क्रमांक जिजे ०३ बीटी ८३१५) महेशला चिरडले. 

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे, पो.हे.कॉ.मनोहर सपकाळ, सांडू जाधव, पोलीस नाईक परमेश्वर शिंदे, कृष्णा खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आला. अपघातग्रस्त ट्रक व दुचाकी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात लावली आहे. अपघातानंतर  चालक ट्रक सोडून पसार झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी