लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृषी सहाय्यकांना भवितव्याची चिंता - Marathi News | Worrying about the future of agricultural assistants | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कृषी सहाय्यकांना भवितव्याची चिंता

राज्यातील कृषी आणि मृद व जलसंधारण विभागांचे विभाजन करण्यात आले असून कृषी विभागातील पदोन्नतीची पदे मृद व जलसंधारण विभागाने स्वत:कडे घेतली आहेत. ...

तूर खरेदीसाठी महामार्गावर शिवसेनेचा चक्काजाम - Marathi News | Shiv Sena's movement on the highway for purchase of tur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तूर खरेदीसाठी महामार्गावर शिवसेनेचा चक्काजाम

बंद करण्यात आलेली तूर खरेदी पुन्हा सुरू करण्याची मागणी करीत शिवसेनेने वरोरा येथे नागपूर-चंद्रपूर महामार्गावर सोमवारी चक्काजाम आंदोलन केले. ...

पऱ्हाटी, सोयाबीनची पेरणी थांबली - Marathi News | Parathya, soya bean sowing stopped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पऱ्हाटी, सोयाबीनची पेरणी थांबली

जिल्ह्यात पेरणी केलेल्या बियाण्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. कापसाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज असून शेतकरी पुरेशा पावसाची वाट पाहात आहेत. ...

शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा आंदोलन - Marathi News | Help the farmers, otherwise the agitation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा आंदोलन

सरकार मोठ-मोठ्या घोषणा करते, पण अंमलबजावणी नाही, सध्याचे सरकार घोषणा करण्यात माहीर आहे. ...

१५५ पाणी नमुने आढळले दूषित - Marathi News | 155 water samples found contaminated | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१५५ पाणी नमुने आढळले दूषित

पाणी ही सर्व सजीवांची आवश्यक गरज आहे. त्यामुळे पाणी हे जीवन आहे, असे संबोधले जाते. ...

शिवार संवाद सभा व कार्यविस्तार योजनेसंबंधी माहिती पुस्तिका अमित शाह यांना सुपूर्द - Marathi News | Shimar handed over the information booklet Amit Shah to the Dialogue Meeting and Work Expansion Scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिवार संवाद सभा व कार्यविस्तार योजनेसंबंधी माहिती पुस्तिका अमित शाह यांना सुपूर्द

भारतीय जनता पार्टी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत घेण्यात आलेल्या शिवार संवाद सभा व पंडीत दिनदयाल उपाध्याय कार्य विस्तार योजना .... ...

१४ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात पडून - Marathi News | 14 thousand quintals of tur in farmers house | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१४ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात पडून

शासनाने ३१ मे पर्यंत तूर खरेदीचे आदेश दिले होते. खरेदीमध्ये गोंधळ निर्माण होवू नये म्हणून कागदपत्रे घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ मे पुर्वीच टोकन दिले .... ...

४० वर्षांपासून ‘ते’ करतात रुग्णांवर नि:शुल्क उपचार - Marathi News | Free treatment for patients doing 'they' for 40 years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४० वर्षांपासून ‘ते’ करतात रुग्णांवर नि:शुल्क उपचार

स्वार्थाने बरबटलेल्या समाजात सेवाभाव जोपासणारी माणसे अगदी विरळ आहेत. मी आणि माझा परिवार, यापुढे माणसे जायला धजावत नाही. ...

कोळसा खाण कामगारांचा संप स्थगित - Marathi News | The suspension of the coal miners | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोळसा खाण कामगारांचा संप स्थगित

कोळसा खाण कामगारांचा १९ जूनपासून प्रस्तावित संप स्थगित करण्यात आला आहे. ...