आदिवासी बहुल, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक अतिदुर्गम गावामध्ये पक्क्य व खड्डेमुक्त रस्त्यांचे जाळे विणले गेल्याने प्रवासी व नागरिकांचा प्रवास सुखकर होत आहे. ...
राजुरा येथील बल्लारपूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ शुक्रवारी (28 जून) सकाळी बकऱ्यांचा कळप रेल्वेखाली चिरडला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
राज्यातील वृक्षांचे आच्छादन २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हरित महाराष्ट्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन २०१६ पासून ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत ...
हायवा ट्रकने बैलगाडीला धडक दिल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास करंजी-गोंडपिपरी मार्गावर घडली. पुजा कोरडे (२०) रा. धानापूर असे मृतक युवतीचे नाव आहे. ...
जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी व घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल ...
सतरा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचा खांब कोसळल्याचा प्रकार राजुरा शिवारात उघडकीस आला असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे लाखो रुपयाचे सिमे ...
मागील दोन वर्षांपासून विदर्भात पॉवरग्रीड कंपनीच्या माध्यमातून टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. ज्यांच्या शेतात टॉवर उभारले गेले त्यांना अजूनही मोबदला देण्यात आला नाही. मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पॉवरग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर या ...
चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठ ...
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना ताडोबाची सफर करता यावी व विविध प्राणी, पक्षी बघून त्यांना निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा, या दृष्टीकोनातून राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ जून रोजी केलेल्य ...
येथील क्राईस्ट रुग्णालय परिसरात असलेल्या खुल्या जागेवर झोपडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमदार नाना श्यामकुळे यांनी पोलिसांना सांगून आपल्यावर लाठीमार केला. एवढेच नाही तर झोपड्या उद्ध्वस्त केल्या. यामुळे संतप्त झालेल्या येथील काही महिलांनी तुकूम परिसर ...