रांगोळ्याचा सडा, रंगीबेरंगी पताका, फुग्यांची तोरणं, छोटा भीम मोगली अन इतर कार्टूनची कटआऊटस, बालगोपालाची बैल बंडी, ट्रक्टर वर गावातून मिरवणूक व जोडीला बालगोपालांचा किलबिलाट अशा उत्साहपूर्ण वातावरणात जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शाळांचा पहिला दिवस सुरू ...
लोंढोली, हरंभा, साखरी, सिर्सी, डोणाळा, काढोळी परिसरामध्ये शेतीच्या सिंचनाचा फार मोठा प्रश्न आहे. परिणामी, धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही समस्या सोडविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी देण्याची मागणी १३ वर्षांपासून सुरू आहे. ...
मागील दहा वर्षांपासून बंद असलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका यावर्षापासून पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणाईची जीएस (जनरल सेक्रेटरी) निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ...
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये संगणक परिचालक म्हणून काम करणाऱ्यांची राज्य शासनाकडून सध्या पिळवणूक सुरू आहे. एक-एक वर्ष त्यांना मानधन मिळत नाही. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
सावली तालुक्यातील उपरी येथे बुधवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र बोदलकार (४०) यांचे डोक्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली पडल्याने अपघाती निधन झाले. ...
राज्यातील नागरी क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अजुनही बदलली नाही. परंतु काळाची गरज काही शेतकरी आधुनिक साधनांचा उपयोग करीत आहेत. सामान्य शेतकऱ्यांनाही यांत्रिकी साधने विकत घेता येईल, यासाठ शासनाने अनुदान द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...
जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांकामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून पाच महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित कृषी अवजारे देण्यात आली. यामुळे बचतगटाच्या महिला स्वावलंबनाकडे वा ...
बीएसएनएलने महावितरणचे देयक सहाव्या दिवशीही अदा न केल्याने बीएसएनएलची सेवा बंद आहे. परिणामी बीएसएनएलच्या ग्राहकांची चांगलीच परवड सुरू आहे. चार लाख ३ हजार ४१० रूपयांचे देयक अदा न केल्याने वीज वितरण कंपनीने बीएसएनएलचा विद्युत पुरवठा गुरूवारीच खंडित केला ...
दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुन्हा शाळांची दारे उघडी होत आहे. शाळा परिसरातील किलबिल पुन्हा सुरू होत असून नवागतांचे विशिष्ट प्रकाराने स्वागत करण्यासाठी खासगी शाळांनीही नियोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद ...