लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उद्यापासून बाजारपेठची वेळ बदलणार - Marathi News | Market times will change from tomorrow | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उद्यापासून बाजारपेठची वेळ बदलणार

चंद्रपूर जिल्ह्यात एकच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. विशेष म्हणजे, सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६० जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले. यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंसह अन्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू करण्यासाठी हिर ...

लॉकडाऊननंतर शहराने अनुभवली गर्दी - Marathi News | The city experienced crowds after the lockdown | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉकडाऊननंतर शहराने अनुभवली गर्दी

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने २३ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केले. त्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. या कालावधीत भाजीपाला, किराणा, औषधी आदी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वग ...

बंद पाऊचमध्ये गावठी दारुची विक्री - Marathi News | Sale of village liquor in closed pouches | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बंद पाऊचमध्ये गावठी दारुची विक्री

गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे या परिसरात दारु सहज उपलब्ध होते. करोनाच्या लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद झाल्याने मद्यपींना दारु मिळणे कठीण झाले. त्यामुळे तालुक्यातील तळीरामांनी हातभट्टीचा आधार घेत मद्य तृष्णा भागविण्याचा पर्य ...

लॉकडाऊनमध्ये कामगारांना रोजगार हमी योजनेचा आधार - Marathi News | Employment Guarantee Scheme for Workers in Lockdown | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉकडाऊनमध्ये कामगारांना रोजगार हमी योजनेचा आधार

बेरोजगार मजुरांना काम म्हणून शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ‘मागेल त्याला काम’ असे ब्रिद असलेल्या या योजनेंतर्गत जॉब कार्डधारकांना कामाच्या मागणीनुसार काम देण्यात येते. कोरोना विषाणूमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंद ...

मजुरांना सोडण्यास लालपरी सज्ज - Marathi News | Lalpari ready to release the laborers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मजुरांना सोडण्यास लालपरी सज्ज

मजुरांना त्यांच्या गावात एसटीने घेऊन जाण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मजुरांनी आपल्या नावाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात केल्यानंतर यादी प्रमाणित करून ती तहसीलदारांमार्फत आगार प्रमुखांना देण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस अधिकारी हे समन्वय अधिकारी म ...

जिल्हा सीमांवर कसून तपासणी - Marathi News | Thorough inspection at district boundaries | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा सीमांवर कसून तपासणी

कोरोनाचे संकट देशात घोंघावत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्यासह नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहे. जिल्ह्यात प्रादूर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्याच्या सीमांवर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. दुचाकी व ...

कोरोनाच्या इतिहासात त्यांच्या यातनांचा उल्लेख - Marathi News | Mention of their suffering in the history of the Corona | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोनाच्या इतिहासात त्यांच्या यातनांचा उल्लेख

काही दिवसांपूर्वीच हे कामगार हजार बाराशे किमीचे अंतर कापून परराज्यात कामावर गेले होते. या कामगारांच्या फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. त्यांना या कामाच्या मिळणाºया मोबदल्यातून उंची कपडे घ्यायचे नव्हते. स्वत:साठी मोठे घर बांधायचे नव्हते. फक्त त्यांना दोन ...

परतलेल्या तरुणांची शेतीवर भिस्त - Marathi News | Returned youth to agriculture | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परतलेल्या तरुणांची शेतीवर भिस्त

कोरानामुळे लॉकडाऊन झाले. शहरांतील उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडल्याने रोजगारासाठी शहरात गेलेल्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन जरी शिथिल करण्यात आला तरीही त्यांना पुन्हा रोजगार मिळेलच याची शक्यता कमी कमीच आहे. अनेकजणांनी आपला गाव जवळ केला आहे. ...

लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांची कोंडी - Marathi News | Professional dilemma due to lockdown | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांची कोंडी

मागील दीड महिन्यांपासून या संकटाचा सामना करताना अनेकांची दमछाक झाली आहे. बांधकाम मजुरही अडचणीत सापडले आहेत. हाताला काम नाही. त्यामुळे पैशाची चणचण भासू लागली आहे. वर्षभराचा कौटुंबिक खर्च याच कालावधीत मिळलेल्या उत्पादन्नातून भागवण्यास मोठी मदत होत असता ...