शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचारी आणि सरकार यांनी समन्वयातून कार्य करावे : अहीर

By admin | Updated: January 13, 2016 01:21 IST

देशाचा विकास हा कर्मचाऱ्यांच्यावरही तेवढाच अवलंबून आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकारच्या समन्वयातून कामे करावी, ...

चंद्रपूर : देशाचा विकास हा कर्मचाऱ्यांच्यावरही तेवढाच अवलंबून आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकारच्या समन्वयातून कामे करावी, असे प्रतिपादन ना. हंसराज अहीर यांनी केले.ना. हंसराज अहीर यांच्या खासदार निधीतून साकारलेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूरच्या वास्तूचे उद्घाटन शनिवारी जटपूरा गेट सिटी बाजारच्या बाजूला पार पडले.उद्घाटक म्हणून केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर होते. अध्यक्ष म्हणून आ. नाना शामकुळे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधितज्ज्ञ अ‍ॅड. विजय मोगरे, सुधाकर रेशिमवाले, कर्मचारी मध्यवर्ती संघटनाचे अध्यक्ष दीपक जेऊरकर, रमेश पिंपळशेंडे यांची उपस्थिती होती. यशस्वीसाठी सूर्यभान झाडे, सुमेध लोखंडे, महेश पानसे, रमेश कासुलकर, राजेश लक्कावार, राजेश पिंपळकर, संतोष अतकारे, अनिल मत्ते, राजू धांडे, आम्रपाली सोरते यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)