शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दामदुपटीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

मागील आठ महिन्यांपूर्वी वडगाव परिसरात धनलक्ष्मी फायनान्स कंपनी सुरू केली. ग्राहकांना दामदुपटीचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे अनेकांनी येथे गुंतवणूक केली. परंतु, पैसे परत करण्यापूर्वीच ही कंपनी बंद केली. याबाबतची तक्रार ओमकार नगर येथील दिगांबर आत्राम यांच्यासह अन्य १५ जणांनी १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार १६ डिसेंबर २०२० रोजी रामनगर पोलिसांकडे केली होती. 

ठळक मुद्देएकाला अटक : रामनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : फायनान्स कंपनीच्या नावाखाली दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून लाखों रुपयांची फसवणूक करणाऱ्या तसेच मागील सात महिन्यापासून फरार असलेल्या भद्रावती येथील प्रवीण सोळंखी याला रामनगर पोलिसांनी रविवारी अटक केली. तर समीर अन्सारी, भद्रावती व मुंबई येथील पांडे या फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश जयस्वाल यांनी दिली.मागील आठ महिन्यांपूर्वी वडगाव परिसरात धनलक्ष्मी फायनान्स कंपनी सुरू केली. ग्राहकांना दामदुपटीचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे अनेकांनी येथे गुंतवणूक केली. परंतु, पैसे परत करण्यापूर्वीच ही कंपनी बंद केली. याबाबतची तक्रार ओमकार नगर येथील दिगांबर आत्राम यांच्यासह अन्य १५ जणांनी १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार १६ डिसेंबर २०२० रोजी रामनगर पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. मागील आठ महिन्यांपासून पोलिस आरोपींच्या शोधात होते. परंतु, आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. रविवारी रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कमलेश जयस्वाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर भद्रावती येथून प्रवीण सोळंखी याला अटक केली. फरार आरोपींच्या शोधात पथक गठित केली असून फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती ठाणेदार जयस्वाल यांनी दिली. विशेष म्हणजे, जिल्ह्यात यापूर्वीही अशाच अनेक घटना घडल्या आहे. मात्र नागरिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचे काळत आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी