शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जागेचे तेरा वर्षांपूर्वीच तयार झाले खरेदीखत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 12:09 IST

Khamgaon News : आरक्षित जागेवरील भूखंड घोळ तब्बल १३ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहर आणि परिसरातील भूखंड घोटाळ्याला नजीकच्या काळात ब्रेक लागण्याचे अजिबात संकेत नाहीत. आरक्षित जागेवरील भूखंड घोळ तब्बल १३ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. या घोळाला पालिका, भूमी अभिलेख आणि संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पाठबळ असल्याचे सिद्ध होत आहे. खामगाव शहरातील आरक्षित जागेवरील भूखंड खरेदी-विक्री प्रकरणी मध्यंतरी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये नगर रचना सहाय्यक पंकज काकड यांनी तक्रार दिली. या तक्रारीची चौकशी थंडबस्त्यात असतानाच, नझूल शीट नं. ३५, प्लॉट नं. ८ वरील भूखंड घोळ उघडकीस आला आहे. या भूखंड घोळाला राजकीय पाठबळ  आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे गत १३ वर्षांपासून याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.मोहता यांच्याकडून केली खरेदी! n भिमसिंग नवलकिशोर मोहता यांच्याकडून ही आरक्षित जागा समीर नरेंद्र संचेती, प्रमोद हसमुखराय अग्रवाल, विनय महावीरप्रसाद अग्रवाल, चंद्रकांत लक्ष्मीचंद संघवी यांनी विकत घेतली आहे. ही जागा २९ हजार ८२६ चौरस फूट म्हणजेच २७७१.९४ चौरस मीटर आहे. दरम्यान या संदर्भात संबंधित विभागाच्या आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आलेल्या नाही. 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी