ग्राहक मंचाकडून बँकेच्या व्यवस्थापकाविरुध्द निकाल देऊन दोन महिन्याचा कालावधी होऊनही तक्रारकर्त्याचे खात्यात सदर धनादेशाची रक्कम जमा करण्यात आली नाही. ...
बुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोताळा शहरानजीकच्या रस्ता दुभाजकाची संपूर्ण दुरवस्था झाली आहे. ...
पोलिसांचे दुर्लक्ष : वाहनांवरील ‘पोलिस’ व ‘प्रेस’चा गैरफायदा ...
शेतातील बांध फोडल्याच्या कारणावरुन रागाच्या भरात लहान भावाने मोठय़ा भावाच्या पोटात चाकू खुपसून त्याची निर्घृण हत्या केली. ...
सामान्य प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील आज पहिल्या दिवशी समुपदेशनाने १३५ अधिकारी कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...
अस्थीविसर्जनासाठी पैठणला जात असताना टाटा पिकअप गाडी पलटी होऊन एक ठार, तर १६ जण जखमी व ५ जण गंभीर जखमी झाले आहे. ...
खबरदारीची गरज : थेट मृत्यूलाच निमंत्रण ...
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर झाल्याने अनेक उमेदवारांची प्रचारासाठी तारांबळ उडणार आहे. ...
पालिकेचा इशारा : तीन दिवसात अतिक्रमण काढा ...
अवैध वाहतुकीला पेव फुटले असल्यामुळे अपघाताच्या घटनाही कळस गाठत आहेत. ...