जळगावात अतिक्रमण हटाव मोहीमेला अतिक्रमणधारकांनी स्वत: प्रतिसाद दिल्याने रस्ते मोकळे झाले. ...
अकोला भारतीय कला प्रोत्साहन मंचच्यावतीने दरवर्षी कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या कलाकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदादेखील उत्कृष्ट गायक, नाट्य कलाकार, बाल कलाकार, नर्तक, प्रवचनकार, कीर्तन व भजनकार, लोकगायक, लोकसंगीत, लावण ...
मलकापूर तालुक्यातील विवरा-भांडगुरा रस्त्यावरील अपघातात एक ठार; पाच जखमी. ...
आगामी नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना भाजपा यांची अभद्र युती तुटणार का? ...
उन्हाळयात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवासी भाड्यामध्ये दरवाढ करून प्रवाश्यांची लुट करताना दिसुन येतात. ...
बुलडाण्यात जाहिरात फलक सर्रास झाडावर आढळतात मात्र याकडे वन विभागाचे कायम दुर्लक्ष. ...
मेहकर तालुक्यातील राजगड येथे दारु अड्डयावर धाड; ६0 हजाराचा मुद्देमाल जप्त. ...
मोताळा तालुक्यातील आगीच्या घटनेत हजारो रूपयांची साहित्य खाक; जीवीत हाणी नाही. ...
शेतकर्यांना बँकेकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ; शेतकर्यांची खत, बियाण्यांसाठी परवड होत आहे. ...
बुलडाणा आगारातील अध्र्या अधिक बसेस अक्षरश: भंगार! ...