एका ४५ वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत ग.म.मंदिर परिसराजवळ आढल्याची घटना आज १७ जून रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. ...
परिस्थिती हलाखीची म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घ्यावे लागते. ...
शेताच्या जुन्या वादावरुन हाणामारी झाल्याची घटना आज १७ जून रोजी येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन पोलिसांनी ९ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...
वेगात मोताळय़ाकडे प्रवासी घेवून येणार्या अँटोला एस.टी.बसने धडक दिल्याने अँटोचालकासह एक प्रवासी जखमी झाले. ...
बोडखा येथे २४ वर्षीय विवाहीता सौ.गिता गजानन तळोकार या महिलेने आज घरातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. ...
मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८८.४५ टक्के आहे. ...
मोताळा शहरातील बुलडाणा अर्बन शाखेत रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरय़ांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ...
राजपत्रात उपाध्यक्षपदाचा कुठलाही उल्लेख नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठी उलथापालथ होत असून ...
लग्नसमारंभात झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झला होता. या प्रकरणातील १0 आरोपिंविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
खामगाव शहराला गत काही काळापासून ‘मोबाईल बँक’ या नावाने ओळखल्या जाणार्या अवैध सावकारीचे ग्रहण लागले आहे. ...