अनोळखी इसमाचे प्रेत आढळले

By Admin | Updated: June 18, 2014 00:39 IST2014-06-17T21:44:31+5:302014-06-18T00:39:31+5:30

एका ४५ वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत ग.म.मंदिर परिसराजवळ आढल्याची घटना आज १७ जून रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

Unidentified body found its body | अनोळखी इसमाचे प्रेत आढळले

अनोळखी इसमाचे प्रेत आढळले

शेगाव : एका ४५ वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत ग.म.मंदिर परिसराजवळ आढल्याची घटना आज १७ जून रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. निलेश शालीग्राम पेटकर यांना मंदिर परिसरात एका ४५ वर्षीय अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. मृतकाचा बांधा सडपातळ, वाढलेली पांढरी दाढी असून अंगावर गार्‍याने भरलेले हाफपॅन्ट व शर्ट असे मृतकाचे वर्णन आहे. शहर पोलिसांनी या अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Unidentified body found its body