वरवट बकाल: पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शासनाने वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी केले आहे. या धोरणानुसार १९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले. तर अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना या प्रकल्पाचे पाणी जाणार आहे. ...
चिखली: सतत वर्दळीचा व मुख्य बाजारपेठेचा रस्ता असलेल्या येथील डीपी रोडस्थित कृष्ण ज्वेलर्स या सराफा दुकानातून दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास करणार्या महिलेला चिखली पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हय़ातील गेवराई येथून अटक करून १ नोव्हेंबरपर्यंत पोल ...
बुलडाणा: जिल्ह्यातील ६0 हजार २१0 तूर उत्पादक शे तकर्यांची दहा लाख ४९ हजार २२२ क्विंटल तूर खरेदीपोटी ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार रुपयांच्या रकमेपैकी बहुतांश रक्कम शेतकर्यांना मिळाली असून, काही तांत्रिक अडचणींमुळे ४८ लाख रुपयांची रक्कम शेतकर्यांना अ ...
बोरखेड: परिसरातील शेतकर्यांना सोयाबीनचे पीक तयार करणे परवडत नसून, नाइलाजास्तव काही शेतकर्यांनी उभ्या सोयाबीनच्या शेतात मेंढरे चारून रोटर मारणे चालू केले आहे. ...
बुलडाणा : सोयाबीनला शासनाने ३ हजार ५0 रुपये हमीभाव ठरवून दिला आहे; मात्र अडते किंवा व्यापार्यांनी हमीभावाने सोयाबीन खरेदी केल्यानंतर सोयाबीन मिल्सकडून केवळ २ हजार ७00 ते २ हजार ८00 रुपयेच भाव मिळत आहे. ...
शिवाय संगणक टंकलेखन कोर्सची फी व त्यासाठी लागणारे साहित्य व वीज या बाबी लक्षात घेता टाइपरायटर टंकलेखन परीक्षा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा टंकलेखन संस्था संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली. ...
मोताळा : मोताळा शहरातील प्रभाग- ३ मध्ये असलेले देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी मोताळा तहसीलदार व बोराखेडी ठाणेदार यांना २६ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले. ...
हिवराआश्रम : क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांच्यामार्फत मेहकर उपविभागामध्ये तूर पिकावरील कीड रोगाची पाहणी करण्यात येत असून, तुरीवर पडणार्या अळीपासून तुरीला वाचविण्यासाठी शेतकर्यांना धडे दिले जात आहेत. ...
धाड (बुलडाणा): जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड येथे दोन अल्पवयीन सख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० ला उघडकीस आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. ...
बुलडाणा : ओबीसी प्रवगार्तून १०३ जातींना वगळण्याचा निर्णय तात्काळ मागे घेऊन सरसकट नॉनक्रिमिलेयरची अट रद्द करावी, अशी मागणी विदर्भ ओबीसी शिक्षक-प्राध्यापक महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. ...