मलकापूर : विदर्भाच्या प्रवेशद्वारी वसलेल्या मलकापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेत काम करणार्या अनेक कामगारांच्या भारतीय स्टेट बँकेतील खात्यातून जमा झालेली रक्कम अचानक गायब झाली. ...
खामगाव : येथील चांदमारी भागात गेल्या एक वर्षापूर्वी झालेल्या मारहाणीत सुरेश वाल्मीक कांबळे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सीआयडीने केलेल्या तपासाअंती सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा ६ डिसेंबर रोजी दाखल झाला. ...
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे खामगाव तालुक्यातील संपूर्ण कपाशीचा पेरा धोक्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. खामगाव तालुक्यात १९४३0 हेक्टरवर कपाशीची पेरा असून, संपूर्ण पेरणी क्षेत्रच बाधित असल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत समोर आल्य ...
शेतकर्यांना मार्गदर्शन देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने शेती संबंधित १८ मोबाइल अँप तयार केलेले आहेत. मोबाइल अँपच्या माध्यमातून शेतकर्यांना वेळोवेळी कृषी सल्ला दिल्या जात असल्याने कृषी विभागाचे मोबाइल अँप बळीराजाचा सोबती ठरत आहे. ...
मलकापूर (बुलडाणा): भरधाव ट्रकने नॅनो कारला दिलेल्या जबर धडकेत पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाघुड फाट्यानजीक ७ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
हिवरा आश्रम : विद्यार्थी हे संशोधक व चिकीत्सक विचारसरणीचे असतात. त्यांना शालेय शिक्षण घेत असताना किंवा शिकवितांना विज्ञान हे हसतखेळत व प्रत्यक्ष कृतीतूनच शिकवावे म्हणजे विद्यार्थ्याना समजायला सोपे जाईल. विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातू ...
नांदुरा तालुक्यातील येरळी नजीकच्या पुर्णा नदीच्या पुलावर गुरुवारी दुपारी भरधाव कंटेनरने बसला धडक दिली. या अपघातात कंटेनर नदी पात्रात कोसळून चालक ठार झाला. ...
पाणीटंचाईची तीव्रता जिल्ह्यात वाढत असून, जानेवारीमध्ये लोणार शहरासह ग्रामीण भागातील जवळपास १0१ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण कक्षाने उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. ...
धामणगाव बढे (बुलडाणा): बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या संशयावरून मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील क्षीरसागर हॉस्पिटलवर शनिवारी झालेल्या कारवाई प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांपैकी आणखी एकास धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली आहे. ...