बुलडाणा : पायाभूत सुविधांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आणणारे काँग्रेसचे मजी राज्यमंत्री सुबोध सावजी या प्रश्नी पुन्हा आक्रमक झाले असून बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते बेमुदत उपोषण करणार आहेत. ...
बुलडाणा : मत्स्यजिरे निर्मितीमध्ये विदर्भात आघाडीवर राहलेल्या कोराडी येथील मत्स्यबीज केंद्राच्या नुतनीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या केंद्राचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या एका समिती ...
विश्वगंगा नदीपात्रात वडनेर शिवारात सुरू असलेल्या महामार्ग विस्तारीकरणाच्या खोदकामात अखंड पाषाणात कोरलेली साडेतीन ते चार फुट उंच पुरातन मुर्ती सापडली ...
लोणार : गत तीन आठवड्यात लोणार तालुक्यातील सुजलाम् सुफलाम् या अभियानांतर्गत २ लाख ६० हजार ब्रास गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे ०.२६ दलघमी म्हणजे २६ कोटी लीटर पाण्याची वाढ होणार आहे. ...
बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी वाशिम येथील ५० शेतकऱ्यांनी राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बंगल्यावर शनिवारी आत्मदहनाचा इशारा दिला. ...
सिंदखेड राजा : तालुक्यात भारतीय जैन संघटनेमार्फत सुरू असलेल्या गाळ उपसा अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील पाचर् गावामधील शेतकरी मोठ्या प्रमाणात तलावातील गाळ उपसुन आपली जमीन सुपीक करीत आहेत. ...
खामगाव : वाशीम येथील ५० बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या सामुहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या खामगाव येथील बंगल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ...
बुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणार्या येळगाव धरणात मुबलक जलसाठा असून, पावसाळयापर्यंत शहराची तहान भागणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात जाणवणार्या पाणीटंचाईची आणीबाणी यावर्षी बुलडाणेकरांना भासणार नाही. ...
बुलडाणा : तालुक्यातील माळवंडी येथील दरोडा प्रकरणाच्या तपासामध्ये रायपूर पोलीस गोपनियता बाळगत असून, आरोपींच्या शोधासाठी चौथ्या पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आहे. ...