शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी मोडले लग्न; ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल

By admin | Updated: April 18, 2017 00:46 IST

खामगाव : हुंडा देण्यास नकार दिल्याने लग्न मोडल्याप्रकरणी फिर्यादीवरुन खामगाव शहर पोलिसांनी पिंपळगाव राजा येथील ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव : हुंडा देण्यास नकार दिल्याने लग्न मोडल्याप्रकरणी फिर्यादीवरुन खामगाव शहर पोलिसांनी पिंपळगाव राजा येथील ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शहरातील जिया कॉलनी भागात राहणारे सरफराज हुसेन गुलाम हुसेन (वय ५५) यांच्या मुलीचा विवाह तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील निसार अहमद याच्याशी ठरला होता. ८ मे रोजीची लग्नाची तारीख सुध्दा निश्चित झाली होती. दरम्यान ५ एप्रिल रोजी मुलाकडील मंडळींनी सरफराज यांच्या घरी येवून हुंडा म्हणून दीड लाखाची मागणी केली. मात्र सरफराज खान यांनी हुंडा देण्यास नकार दिल्याने मुलाकडील मंडळींनी लग्न मोडले. उपरोक्त आशयाची फिर्याद सरफराज खान यांनी खामगाव शहर पोलिस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी निसार अहमद, नजमाबी, मुस्ताक अहमद, वकार अहमद, सलमा बेगम, हाजेराबी सर्व रा.पिंपळगाव राजा अशा सहा जणांविरुध्द कलम ३, ४ हुंडा प्रतिबंधक कायदा सहकलम ४२७, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.