खामगाव : विष प्राशनामुळे युवक अत्यवस्थ झाल्याची घटना तालुक्यातील चितोडा येथे २५ ऑगस्ट रोजी घडली. चितोडा येथील संघपाल प्रभु संसारे या युवकाने २५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेदरम्यान राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}