शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावर इंधन भरताना अचानक दुचाकी पेटली, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:40 IST

Bike Catches Fire At Petrol Pump In Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील पालधीवाल पेट्रोल पंपावर इंधन भरताना अचानक दुचाकीला आग लागली.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील पालधीवाल पेट्रोल पंपावर इंधन भरताना अचानक दुचाकीने पेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, इंधन भरताना दुचाकी पेटल्याची माहिती समजताच ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती दुचाकीमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येतो. इंधन भरत असताना दुचाकीस्वार कर्मचाऱ्याला पैसे देतो. त्यानंतर पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी दुचाकीस्वारला सुट्टे पैसे देण्यासाठी स्वत:च्या खिशात पाहतो. तितक्यात दुचाकी पेट घेते. हे पाहून दुचाकीस्वार घाबरतो आणि दुचाकी तिथेच सोडून जातो. परंतु, घटनास्थळी उपस्थित असलेला कर्मचारी प्रसावधान दाखवत अग्निशामक यंत्र घेऊन आगीवर नियंत्रण मिळवतो, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळते.

मिळालेल्या माहितीनुसार,  मोबाईल फोनच्या वापरामुळे ही आग लागली, अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. याचबरोबर अधिकाऱ्यांनी दीर्घकालीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचा पुनरुच्चार केला. इंधन भरताना मोबाईल फोन लॉक न करता पूर्णपणे बंद करावे. इंधन डिस्पेंसरजवळ फोनचा वापर केल्याने आग निर्माण होण्याची दाट शकते, असे त्यांनी म्हटले.  पेट्रोल पंपावर इंधन भरताना यूपीआय सारख्या डिजिटल पेमेंट पद्धतींबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी ग्राहकाला केले. ग्राहकांनी शक्य असेल तर इंधन भरण्यासाठी रोख रक्कम द्यावी, ज्यामुळे अशा घटना थांबवल्या जाऊ शकतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtraमहाराष्ट्रfireआग