शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात धावत्या कारने घेतला पेट

By admin | Updated: August 26, 2015 23:52 IST

खामगाव-नांदुरा रोडवर शॉर्टसर्किट झाल्याने धावत्या इंडिगो गाडीने घेतला पेट.

खामगाव : शॉर्टसर्किट झाल्याने धावत्या इंडिगो गाडीने पेट घेतल्याची घटना खामगाव-नांदुरा रोडवर दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी प्रसंगावधान राखून चालक व मालक गाडीबाहेर निघाल्याने सुदैवाने प्राणहानी टळलीे. शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले मिश्रा हे त्यांच्या इंडिगो गाडीने चालकासोबत नांदुरा येथे निघाले असता त्यांच्या गाडीत वायर जळाल्याचा वास आल्याने चालक व मिश्रा बाहेर निघाले. दरम्यान गाडीमधून धूर बाहेर निघून आगीच्या ज्वाळा भडकल्या गाडी बंद असतानाही ती काही वेळ पुढे चालत गेली. परंतु नागरीकांनी सतर्कता बाळगून गाडीच्या चाकाला दगड लावल्याने गाडी थांबली. या घटनेची माहिती तात्काळ नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली असता अग्निशमन विभागही घटनास्थळी दाखल झाला. तसेच शहर पोलीसही उपस्थित झाले. दरम्यानच्या काळात गाडीचा समोरचा भाग पुर्णत: जळाला होता. आगीच्या ज्वाला भडकत असल्याने पोलिसांनीे सावधानता बाळगुन रस्त्याच्या दोन्ही बाजुची वाहतुक पूर्णपणे थांबविली होती. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांची मोठय़ा संख्येने गर्दी झाली होती. यावेळी असंख्य नागरीकांना पेटत्या गाडीला आपल्या मोबाईलमध्ये फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. तर दुसरीकडे गाडीचा स्फोट होवू शकतो अशी भीती निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन विभागाने ता त्काळ तात्काळ घटनास्थळी पोहोचून गाडीला लागलेली आग विझवली. यामध्ये गाडीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.