शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा तालुक्याचा ९३.८३ टक्के निकाल

By admin | Updated: May 31, 2017 00:25 IST

सिंदखेडराजा : यंदा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारला आॅनलाइन घोषित झाला. या परीक्षेत सिंदखेडराजा तालुक्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : यंदा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारला आॅनलाइन घोषित झाला. या परीक्षेत सिंदखेडराजा तालुक्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला. यंदाच्या परीक्षेत तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील २५५३ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरले. त्यापैकी २५४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून २३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील शाळांमध्ये जिजामाता ज्यू. कॉलेज सिंदखेडराजा सायन्स ९५.७१, आर्ट ९५.०६, एकूण ९५.५६ टक्के, एसईएस ज्यू.कॉलेज साखरखेर्डा सायन्स ९५.६९, आर्ट ९८.१४, कॉमर्स १०० टक्के, एकूण ९७.७० टक्के, जीवन विकास ज्यू.कॉलेज दुसरबीड सायन्स ९९.३१, आर्ट ८४.६१, एकूण ९५.४५ टक्के, नूतन ज्यू.कॉलेज किनगावराजा सायन्स ९८.६३, आर्ट ९२.८४, एकूण ९६.१५ टक्के, महात्मा जोतिबा फुले ज्यू.कॉलेज सिंदखेडराजा आर्ट ८२.५०, नारायण नागरे कॉलेज दुसरबीड सायन्स ९४.७३, आर्ट ७२.७२, एकूण ८६.६६ टक्के, कै.अण्णासाहेब गायकवाड ज्यू.कॉलेज देऊळगाव कोळ आर्ट ८८.२३ टक्के, मौलाना अब्दुल कलाम आझाद ज्यू.कॉलेज सिंदखेडराजा आर्ट ८८.२३ टक्के, भास्करराव शिंगणे ज्यू. कॉलेज राजेगाव आर्ट ९० टक्के, तुकाराम कायंदे विद्यालय रुम्हणा सायन्स ९७.४०, जीवनविकास ज्यू.कॉलेज साठेगाव आर्ट ९४.७३ टक्के, प्रो.जावेदखान उर्दू ज्यू.कॉलेज दुसरबीड सायन्स ९७.२९, आर्ट ७५.८६, एकूण ८७.८७ टक्के, स्वामी समर्थ ज्यू.कॉलेज जांभोरा सायन्स ९८.८६, आर्ट ८८.३७, एकूण ९५.४१ टक्के, संजय गांधी ज्यू.कॉलेज धांदरवाडी सायन्स ९७.१६, कै.विजय मखमले ज्यू.कॉलेज मलकापूर पांग्रा सायन्स ९८.८५, आर्ट ९१.९३, एकूण ९५.९७ टक्के, कै.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय साखरखेर्डा सायन्स ८९.७७, आर्ट ७२.७२, एकूण ८४.०९ टक्के, पंडित नेहरु ज्यू.कॉलेज मलकापूर पांग्रा सायन्स ९७.६४, आर्ट ९२.५३, एकूण ९५.३९ टक्के, वैभव ज्यू.कॉलेज जांभोरा आर्ट ९१.८० टक्के, संस्कार सायन्स कॉलेज शेंदुर्जन सायन्स ९६.९६, आर्ट ८०, एकुण ८८.८८ टक्के, राजीव गांधी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सिंदखेडराजा सायन्स ९८.२४, आर्ट ९३.४७, एकूण ९६.११ टक्के, एसईएस कनिष्ठ महाविद्यालय साखरखेर्डा एमसीव्हीसी ९४.२८ टक्के, जीवनविकास ज्यू.कॉलेज दुसरबीड एमसीव्हीसी ८५.२४ टक्के असा निकाल लागला आहे.