लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब - Marathi News | Rupali Chakankar investigation begins in the Ashok Kharat case; Recorded statement before SIT in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब

एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या रूपाली चाकणकर यांची चौकशी करत आहेत. खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत ही चौकशी होत आहे. ...

Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय - Marathi News | tamil nadu cm vijay first orders free electricity women safety drug task force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय

Tamil Nadu CM Thalapathy Vijay : तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच अभिनेता थलापती विजय हे 'ॲक्शन मोड'मध्ये पाहायला मिळाले. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच विजय यांनी जनतेशी संबंधित तीन अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांवर स्वाक्षरी केली ...

कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती  - Marathi News | Pleasant relief from railways for Konkan, Goa passengers; Weekly summer special train, know complete details | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

मडगाव जंक्शन-पनवेल-मडगाव जंक्शन दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे. पण गाडी कोणत्या स्थानकांवर थांबणार आहे? ...

ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | Assets accumulated in the names of drivers, servants and relatives will be confiscated; Supreme Court big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

या निर्णयामुळे आयकर विभागाला २-३ दशकांपूर्वीची संशयास्पद प्रकरणे पुन्हा उघडण्याचे अधिकार मिळाले आहेत ...

फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ - Marathi News | He spat on the photo, then donated his wife's body to Har Ki Paidi, the video went viral and created a stir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल

Uttarakhand News: हिंदू धर्मात पवित्र धर्मक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या हरिद्वार  येथील हर की पैडी या तीर्थक्षेत्रातील व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कथितपणे एका महिलेच्या फोटोवर थुंकताना दिसत आहे. ...

मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान - Marathi News | Motherhood's love and supreme sacrifice; mother kidney donation gives life to 37 children | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान

आज जागतिक मातृदिन; शब्दांच्या पलीकडेचे त्यागमय प्रेम म्हणजे ‘आई’ ...

तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत - Marathi News | The three descended into the well and suddenly the well collapsed; the three died under a pile of mud. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत

५० फूट खोल विहिरीत नादुरुस्त मोटार सुरू करून कट्याला पाणी मारण्यास खाली उतरलेल्या तिन्ही बाप लेकांच्या अंगावर १४ कडे आणि मातीचा ढिगारा पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. ...

संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Mother of four flees with neighbor, leaving family behind! Desperate husband takes extreme step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल

४ मुलांची आई आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याने संतापलेल्या पतीने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...

खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार" - Marathi News | Sensational claim by Congress Nana Patole, "4 ministers involved in the fake Kharat case, will send a letter to the Chief Minister soon" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"

अशोक खरातकडून सगळी माहिती गोळा केल्यानंतर त्याला मारून टाकले जाईल असं आम्ही आधीपासून सांगतोय असा आरोप नाना पटोले यांनी केला. ...

Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | lawrence bishnoi gang demanded Elvish Yadav 10 crore extortion money know reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी

Elvish Yadav : 'बिग बॉस ओटीटी' फेम आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ...

Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा - Marathi News | Video temple is going viral after reportedly giving money to devotees as prasad instead of asking donations | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा

Video - मंदिरात भाविक देवाच्या चरणी दान अर्पण करतात किंवा प्रसादासाठी रांगेत उभे राहतात. मात्र या मंदिरात काहीतरी वेगळंच पाहायला मिळत आहे. येथे भाविकांकडून दान घेण्याऐवजी मंदिर प्रशासनाकडून त्यांना चक्क प्रसाद म्हणून पैसे दिले जात आहेत. ...

इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं - Marathi News | America's big steps towards a 'peace deal' with Iran! There is a rift between Marco Rubio and the Prime Minister of Qatar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं

अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपवण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी कतारच्या पंतप्रधानांशी मियामीमध्ये गुप्त भेट घेतली. ...