शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चुलबंद क्षेत्रात नदी-नाल्यांना आले पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

गत चार ते पाच वर्षाचा परिस्थती पाहता जुलै महिन्याशिवाय नदीनाल्यांना पाणीच दिसत नव्हते. नदी काठावरील गावांना पिण्याचे पाण्याची अडचण जाणवत होती. मात्र या वर्षाला वरूण राजा मेहरबान झाल्याने अगदी जून महिन्यातच नदी-नाल्यांना प्रवाह मिळाल्याने भूजल पातळी वाढलेली आहे. या भूजल पातळीमुळे बोरवेल्स, विहिर व फिल्टर यांना पाणी मिळून रोवणीसाठी शेतकरी पुढे सरसावलेला आहे.

ठळक मुद्देरोवणीला होणार मदत : बोरवेल, विहिरींची भूजल पातळी वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : रोहिणी व मृगधारा मुसळधार बसल्याने लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोº्यातील नदी-नाल्यांना प्रवाह मिळालेला आहे.अनेक वर्षांनंतर जून महिन्यात नदी-नाल्यांना धार मिळत पाणी प्रवाहित झाले आहे. यामुळे चुलबंद खोऱ्यातील शेतीला मोठा लाभ मिळाला असून रोवणीला गती मिळणे आता सहज शक्य झाले आहे. गत चार ते पाच वर्षाचा परिस्थती पाहता जुलै महिन्याशिवाय नदीनाल्यांना पाणीच दिसत नव्हते. नदी काठावरील गावांना पिण्याचे पाण्याची अडचण जाणवत होती. मात्र या वर्षाला वरूण राजा मेहरबान झाल्याने अगदी जून महिन्यातच नदी-नाल्यांना प्रवाह मिळाल्याने भूजल पातळी वाढलेली आहे. या भूजल पातळीमुळे बोरवेल्स, विहिर व फिल्टर यांना पाणी मिळून रोवणीसाठी शेतकरी पुढे सरसावलेला आहे.चुलबंद खोऱ्यात वर्षभराची शेती केली जाते. यामुळे भूजल पातळी खूप महत्त्वाची आहे. मे महिन्यामध्ये भूजल पातळी खोलात जाऊन काही विहिरी, फिल्टर प्रभावित होत पाणी बंद होत असे. शेतकरी नदी-नाल्यांना पाणी येण्याची प्रतीक्षा करीत असतात. ही प्रतीक्षा संपली असून लवकरच रोवणीचा हंगाम गतीत यायला मोठी मदत होईल.पशुपालकांना पाण्याची नितांत आवश्यकता असून या पाण्यावरच त्यांना पशुधन पाळणे सुलभ होते. चुलबंद खोऱ्यातील बऱ्याच गावात पशुधन मोठ्या प्रमाणात पाळले जाते. शेतकऱ्यांना पशुधनाची मोठी मदत मिळत असून या पशुधनावरच शेती व स्वत:चा उदरनिर्वाह अवलंबून आहे. पहाटेपासून शेतकरी नदी, नाल्याच्या या पाण्यात आंघोळीसाठी व पाणी पाहण्याकरिता पशुधन आण्ून शेतकरी आपली दिनचर्या आरंभ करतो आहे.

टॅग्स :riverनदीWaterपाणी