शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ करावा लागतो पायदळ प्रवास

By admin | Updated: September 10, 2014 23:26 IST

गाव तेथे एसटी, सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर हे एसटी परिवहन विभागाचे ब्रीदवाक्य आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही या गावातून एसटी धावत नाही.

एकोडी : गाव तेथे एसटी, सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर हे एसटी परिवहन विभागाचे ब्रीदवाक्य आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही या गावातून एसटी धावत नाही.साकोली तालुक्यातील किन्ही मिरची हे एक गाव असून हे गाव भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. येथील भरताचे मोठे वांगे संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून येथे मिरचीचे उत्पादन जास्त होत असल्याने या गावाला मिरची किन्ही सुद्धा म्हणतात. या गावातून एसटीची सोय नसल्याने येथील जनतेला प्रवाशांसाठी त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर गावी जाताना पायी पैदल किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. गावात भाजीपाल्याचे उत्पादन जास्त होत असले तरी बाजारपेठेपर्यंत पोहचविण्यासाठी शेतकरी वर्गाला सुद्धा खाजगी वाहन वापरावे लागते.साकोली तालुक्यातील किन्ही मिरची हे गाव दोन तालुक्याच्या सिमेवर असून लाखनी व साकोली तालुक्याला जोडणारे गाव आहे. जवळपास ८ ते १० वर्षापुर्वी या गावावरून बस सेवा सुरू होती. ती बस लाखनी वरून सालेभाटा मोरगाव किन्ही वरून येवून एकोडी येथे हालटींग करायची व सकाळी त्याच मार्गे पुन्हा लाखनीला परत जायची. या बसमुळे परिसरातील जनतेला प्रवाशांची सोय उपलब्ध झाली होती व एसटी विभागाला त्याचा आर्थिक फायदा पण झाला होता. लाखनी सालेभाटा मोरगाव किन्ही हा संपूर्ण डांबरीकरणाचा मार्ग आहे. परंतु मागील कित्येक वर्षापासून ही बससेवा बंद झाली असून ती आताही बंदच आहे. किन्ही येथून जवळपास एक कि़मी. अंतरावरील दाजीबा नगर पर्यंत साकोली डेपोची बस जाते. ही बस निलागोंदी मार्गे दाजीबा नगर वरून मोरगाव सालेभाटा मार्गे लाखनीला जाते व त्याच मार्गे परत जाते. ही बस सुद्धा किन्ही गावावरून जात नसल्याने जनतेला प्रवासाचा मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झाल आहे. (वार्ताहर)