शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख नागरिकांचा विमा काढणार

By admin | Updated: June 5, 2015 00:49 IST

भंडारा गोंदिया जिल्ह्यात गरीब मजूर, शेतकरी, मच्छिमार, हमालकामे कणाऱ्या १ लाख लोकांचा स्वत: १२ रुपयाप्रमाणे विमा काढणार, अशी घोषणा खासदार नाना पटोले यांनी केली.

लाखनीत कार्यकर्ता मेळावा : नाना पटोले यांची ग्वाहीलाखनी : भंडारा गोंदिया जिल्ह्यात गरीब मजूर, शेतकरी, मच्छिमार, हमालकामे कणाऱ्या १ लाख लोकांचा स्वत: १२ रुपयाप्रमाणे विमा काढणार, अशी घोषणा खासदार नाना पटोले यांनी केली. लाखनी येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात भंडाऱ्यारचे आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, तारिक कुरैशी, शिवराम गिऱ्हेपुंजे, घनश्याम खेडीकर, पद्माकर बावनकर, डॉ.श्याम झिंगरे, बबलू निंबेकर उपस्थित होते. यावेळी खा.पटोले म्हणाले, लाखनी येथे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुल, साकोली येथे उड्डाणपुल, सौंदड रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलास केंद्र सरकारतर्फे मंजूरी मिळविण्यात यश आल्याचे सांगितले. माझ्या पैशाने या लोकसभा क्षेत्रातील १ लाख लोकांचा विमा काढणार असून त्याची सुरुवात ५ जूनला माझ्या वाढदिवसापासून करणार आहे. शेतकरी संकटात असल्याने माझा वाढदिवस साधेपणाने साजरा करीत असल्याचे सांगितले. गरीब लोकांचा आपल्या पैशाने विमा काढून कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करावा असे आवाहन खा.पटोले यांनी ा केले. जिल्हा परिषदेकडून घर जळालेल्या, नुकसानग्रस्तांना, आजाराने पिडीत लोकांना थेट १० हजारांची मदत देण्याचे काम हाती घेतले. वन जमिनीचे पट्टे गरीबांना देण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला असून जमिनीवरील नावे कमी करण्यास स्टँप पेपर व तहसील कार्यालयात नाममात्र खर्चावर आधारित योजना सुरु झाल्याची माहिती दिली. ब्रिटीशकालीन आणेवारी पद्धत बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ब्रिटीशकाळातील भूसंदनाचा कायदा रद्द करून भूमीअधिग्रहण बिल मोदी सरकारने शेतकरी हितासाठी व रोजगार उद्योगासाठी आणले. केंद्रीय मंत्री अनंत गीते हे भेल प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)