शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

पवनीतील विज्ञान महाविद्यालयात संस्थात्मक क्वारंटाईन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच कार्यकारीनी सदस्य हेमंत काळमेघ यांचे मार्गदर्शनाखाली विज्ञान महाविद्यालय पवनी येथे रेड झोनमधून आलेल्यांसाठी विज्ञान महाविद्यालयात ३० खाटाचे संस्थात्मक क्वारंटाईन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी करून स्वॅब नमूने तपासणीसाठी पाठविले जात आहेत.

ठळक मुद्दे३० खाटांची व्यवस्था । तहसीलदारांकडून पाहणी, रेड झोनमधून आलेल्यांना करणार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : येथील शिवाजी शिक्षण संस्था संचालित विज्ञान महाविद्यालय पवनी येथे तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या मार्गदर्शनात ३० खाटाचे संस्थात्मक क्वारंटाईन केंद्र स्थापन करण्यात आले.
शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच कार्यकारीनी सदस्य हेमंत काळमेघ यांचे मार्गदर्शनाखाली विज्ञान महाविद्यालय पवनी येथे रेड झोनमधून आलेल्यांसाठी विज्ञान महाविद्यालयात ३० खाटाचे संस्थात्मक क्वारंटाईन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी करून स्वॅब नमूने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. यासाठी नोडल अधिकारी म्हणून विज्ञान महाविद्यालय पवनीचे प्राचार्य डॉ. विजय लेपसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाविद्यालयाने स्वच्छ खोल्या तयार केल्या असून उन्हाळ्याच्या दृष्टीने कुलरची व्यवस्था तसेच आंघोळ व इतर कामाकरिता पाण्याची सोय करण्यात आली आहे.
परिसरात बगीचा तसेच इतर झाडे असल्यामुळे तिथे राहणारे सर्वजण तणावमुक्त कसे राहतील याची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रावरील सुविधेसंबंधी आढावा प्रशासनाकडून घेतला जात असून येथे राहणारे अनेकजण समाधानी आहेत. यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस