शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञानाची कास धरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:00 AM

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन साजरा करण्यात येत असून १ जुलै ते ७ जुलै पर्यंत कृषी संजीवनी सप्ताहचे आयोजन तुमसर तालुक्यातील ११६ गावांतील बांध्यावर प्रत्यक्ष कृषी विभाग जाऊन कार्यक्रम घेण्यात आले. या तालुकास्तरीय कृषी सजिवनी सप्ताहाचे समारोपीय कार्यक्रम आंबागड येथील शेतकरी उत्पादक कंपनी व भूमिपुत्र शेतकरी स्वयंसहायता गट आंबागड यांचे संयुक्त विद्यमाने पार पडला.

ठळक मुद्देविकास काळे : आंबागड येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : आजही बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती राबत असल्याने उत्पादन कमी व खर्चात वाढ होत असल्याने शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो, आता तंत्रज्ञानाचे युग असून शेतीमध्ये ही नवनवीन कृषी तत्रंज्ञानाचा वापर करून शेती फायद्याची होत आहे. शेतकऱ्यांनी सल्ल्याने शेतीमध्ये कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन तुमसरचे तालुका कृषी अधिकारी विकास काळे यांनी केले. कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन साजरा करण्यात येत असून १ जुलै ते ७ जुलै पर्यंत कृषी संजीवनी सप्ताहचे आयोजन तुमसर तालुक्यातील ११६ गावांतील बांध्यावर प्रत्यक्ष कृषी विभाग जाऊन कार्यक्रम घेण्यात आले.या तालुकास्तरीय कृषी सजिवनी सप्ताहाचे समारोपीय कार्यक्रम आंबागड येथील शेतकरी उत्पादक कंपनी व भूमिपुत्र शेतकरी स्वयंसहायता गट आंबागड यांचे संयुक्त विद्यमाने पार पडला.यावेळी मंडळ कृषी अधिकारी शामराव उईके, शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रमोद कटरे, व्यवस्थापकीय संचालक अजय कावळे, भूमिपुत्र शेतकरी स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष सजंय कावळे, कृषी अधिकारी सतिश कचरे, कृषी पर्यवेक्षक दिनेश काटेखाये, नखाते, कृषी सहायक निलेश उईके, आत्मा व्यवस्थापक विशाल पारीसे, कंपनीचे संचालक गिरधारी दमाहे, त्रिभुवणकार पटले, विलास बावणकर, सुधीर ठाकरे, मुकेश भोयर, मेघराज पटले, नरेश ठाकरे, सुशिला पटले, शुभम रहांगडाले व शेतकरी उपस्थित होते.पीक विमा व गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना व एकात्मिक पंतप्रधान सूक्ष्म मिश्रण व भात पीक व्यवस्थापन यावर शामराव ऊईके यांनी मार्गदर्शन केले. प्रमोद कटरे यांनी सहकारातून समृद्धी व प्रकल्पाची व गटाचे बायो प्रोम, टोमॅटो केचप उद्योगाची माहिती दिली. यानंतर प्रगतशील शेतकरी अजय कावळे यांच्या शेतावर यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. गटाचे तज्ञ संचालक संजय कावळे यांनी बायोप्रोम व सेंद्रीय शेती विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संचालन जय मोरे यांनी तर आभार अजय कावळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती