शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

कोंढा येथे अपघात, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:01 IST

ट्रकचालक रायभान आरीकर सोनेगाव (नाळ) येथे रात्रीला मुक्कामाला होता. सकाळी लोखंडाचे किस चंद्रपूरला नेण्यासाठी एम. एच. ३६ ए.ए. ३७६५ या ट्रकने सकाळी गावावरुन निघाला. त्या ट्रकमध्ये शेषराव नवघडे हा कोंढा येथे काम असल्याने बसला. कोंढा येथे विरुध्द दिशेने सिमेंट भरुन चंद्रपूरवरुन भंडारा येथे जात असलेला ट्रक क्र. एम एच ४० बी.जी. ७०७१ यास आमनेसामने ट्रकची धडक बसली.



लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा-कोसरा : येथील राज्यमार्गावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर दोन ट्रकची आमोरासमोर धडक झाल्याने दोन गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी सकाळी ७.१५ वाजता घडली. ट्रकचालक रायभान महादेव आरीकर (४०) रा. सोनेगाव (नाळ) व शेषराव धनराज नवधडे (२७) रा. सोनेगाव अशी गंभीर जखमीचे नाव आहे.
ट्रकचालक रायभान आरीकर सोनेगाव (नाळ) येथे रात्रीला मुक्कामाला होता. सकाळी लोखंडाचे किस चंद्रपूरला नेण्यासाठी एम. एच. ३६ ए.ए. ३७६५ या ट्रकने सकाळी गावावरुन निघाला. त्या ट्रकमध्ये शेषराव नवघडे हा कोंढा येथे काम असल्याने बसला. कोंढा येथे विरुध्द दिशेने सिमेंट भरुन चंद्रपूरवरुन भंडारा येथे जात असलेला ट्रक क्र. एम एच ४० बी.जी. ७०७१ यास आमनेसामने ट्रकची धडक बसली. यामध्ये रायभान महादेव आरीकर ट्रकचालक गंभीर जखमी झाला. त्याच्या दोन्ही पायाला मार लागल्याने पाय मोडला. सिमेंट घेऊन जात असलेला ट्रक चालक चंदन नंदलाल ठाकूर (३२) रा. चंद्रपूर याच्या डोक्याला व हातपायाला मार लागला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रायभान आीरकर व शेषराव नवघडे यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. सुरेंद्र कडीखाये यांनी तिघांवर उपचार केले. रायभान आरीकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यास जिल्हा सामाण्य रूग्णालयात रेफर करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात