शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

परळीत राष्ट्रवादी युवा काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:51 IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन ते ४ हजार दिव्यांग आणि विधवांची आरोग्य तपासणी करून विविध मागण्यांसाठी जागतिक अपंग दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयावर आगळेवेगळे आंदोलन केले. त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करु , असे लेखी आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्देचार हजार दिव्यांग, विधवा महिलांची मोफत आरोग्य तपासणी : विविध मागण्यांद्वारे वेधले शासनाचे लक्ष; महिलांचा लक्षवेधी सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन ते ४ हजार दिव्यांग आणि विधवांची आरोग्य तपासणी करून विविध मागण्यांसाठी जागतिक अपंग दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयावर आगळेवेगळे आंदोलन केले. त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करु , असे लेखी आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले.अपंग आणि विधवांना प्रतिमाह एक हजार रु पये मानधन द्यावे, तसेच दोन रु पये किलो गहू व तीन रु पये किलो तांदूळ आणि घरकुल द्यावे, या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयावर हे आंदोलन झाले. दरम्यान त्याआधी जमलेल्या प्रत्येक अपंगाच्या मोफत आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.अपंगांच्या समस्या व मागण्यांकडे शासनाचे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आयोजित या आंदोलनप्रसंगी जि.प. सदस्य अजय मुंडे, नगराध्यक्षा सरोजिनी हलगे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, पं.स. उपसभापती पिंटू मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंदूलाल बियाणी, जि.प. सदस्य प्रा.मधुकर आघाव, उपनगराध्यक्ष अयुबभाई पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, बाळू लड्डा, ह.भ.प कोकाटे महाराज, अ‍ॅड. मंजित सुगरे, के.डी. उपाडे, दत्ता सावंत, अनंत इंगळे, नंदकिशोर मुंडे, शंकर कापसे, बळीराम नागरगोजे, जयदत्त नरवटे, भगवान पौळ, गोविंद कराड, प्रणव परळीकर, अक्षय दळवी, सुभाष वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.आंदोलनाच्या यशस्विततेसाठी अंध अपंग, मूकबधिर, विधवा, माजी सैनिक संघटनेचे सय्यद सुभान, साजन लोहिया, शेख फिरोज, शेख कादर, अनंतराव लोखंडे, अनंत बापू मुंडे, माणिक जाधव, संतोष आघाव, संजय नखाते, संदेश कापसे, प्रदीप भोकरे, इरफाना शेख, मुबारक शेख, शेख फुया, शेख हारा, शेख मीराज, सरताज खान, उद्धव फड, दत्ता काढे, ममता बद्दर, सुधाकर फड, केशव फड, विमल निलंगे, फुला पालेवाल, साहेबराव पवार, पुष्पा कांबळे, अनंत सौंदळे, दत्ता कराड, संभाजी गित्ते, गजानन मनाळे, पाटलोबा ढाकणे, वैजनाथ थोडके, मयूर शिंदे, बाळासाहेब चव्हाण, राजाभाऊ गित्ते, संजय घोबाळे महेश मुंडे आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन