शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

माफियांची मुजोरी! गुटख्याची माहिती दिल्याच्या संशयावरून शिक्षकावर 'फायटर'ने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:50 IST

केजमध्ये खळबळगुटखा माफियांवर 'मकोका' अंतर्गत कारवाईची मागणी

केज : शहरातील गुटखा तस्करीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून लाखा येथील एका प्राथमिक शिक्षकाला दोन गुटखा माफियांनी फायटरने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून, गुटखा माफियांच्या वाढत्या दहशतीमुळे केज परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लाखा येथील प्राथमिक शाळेचे सहशिक्षक मौसीन साबेर कुरेशी हे १४ एप्रिल रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास नगरपंचायतीसमोर उभे होते. यावेळी मुजाहीद खैरूमिया कुरेशी आणि आबुजर खैरूमिया कुरेशी (दोघे रा. कुरेशी मोहल्ला, केज) हे तेथे आले. "आमच्या गुटख्याची माहिती पोलिसांना का दिलीस? तुझ्यामुळे आमचे नुकसान झाले आहे," असा जाब विचारत त्यांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली.

जिवे मारण्याची धमकीआरोपींनी मौसीन कुरेशी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हातातील लोखंडी 'फायटर'ने त्यांच्या तोंडावर, नाकावर आणि पोटावर गंभीर प्रहार केले. "पुन्हा पोलिसांना माहिती दिलीस, तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या प्रकरणी मौसीन कुरेशी यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार महावीर सोनवणे तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mafia's Bullying: Teacher Attacked for Allegedly Leaking Gutka Information

Web Summary : A teacher in Kej was brutally attacked by gutka mafia members for allegedly informing police about their smuggling activities. The teacher sustained serious injuries, sparking outrage in the area. Police have registered a case and are investigating.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी