लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड क्राईम मराठी बातम्या

Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या

Beed crime, Latest Marathi News

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.
Read More
पतीची हत्या करून मांसाचा तुकडा वाल्मीक कराडसमोर ठेवला; बाळा बांगर यांचा जबाब का नाही? - Marathi News | Mahadev Munde Murder Case: Killed husband and placed a piece of meat in front of Walmik Karad; Why is there no investigation of Bala Bangar? | Latest beed News at Lokmat.com

बीड :पतीची हत्या करून मांसाचा तुकडा वाल्मीक कराडसमोर ठेवला; बाळा बांगर यांचा जबाब का नाही?

महादेव मुंडे खून प्रकरणाला नवे वळण; पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल ...

Beed: वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्याने केला मतिमंद मुलीवर अत्याचार, नागरिकांनी दिला चोप - Marathi News | Beed Crime: Walmik Karad's activist tortured and raped mentally retarded girl, citizens beat him up | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्याने केला मतिमंद मुलीवर अत्याचार, नागरिकांनी दिला चोप

केज तालुक्यातील घटनेने खळबळ, गुन्हा दाखल  ...

२०५ दिवसांपासून फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या देशमुख कुटुंबाला धोका: धनंजय देशमुख - Marathi News | Our Deshmukh family is in danger from Krishna Andhale, who has been absconding for 205 days: Dhananjay Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :२०५ दिवसांपासून फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या देशमुख कुटुंबाला धोका: धनंजय देशमुख

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडून आंदोलनाचा इशारा ...

बीड विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण; 'सरांचा रिस्पेक्ट करायचा असतो' म्हणणाऱ्या मैत्रिणीचा जबाब - Marathi News | Beed student's sexual harassment case; 'I want to respect my teacher', says friend, in presence of psychiatrist | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण; 'सरांचा रिस्पेक्ट करायचा असतो' म्हणणाऱ्या मैत्रिणीचा जबाब

पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या प्रकरणाशी निगडित कोणाच्या काही तक्रारी असतील तर समोर यावे, असे आवाहन केले आहे ...

Beed: ट्यूशनमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ प्रकरणाची एसआयटी करणार चौकशी - Marathi News | Beed: SIT to investigate sexual harassment of student in tuition | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: ट्यूशनमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ प्रकरणाची एसआयटी करणार चौकशी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिवेशनात घोषणा ...

मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी - Marathi News | Sexual abuse of girls; Will not spare the perpetrators; SIT in Beed coaching class case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी

या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे का, यात कोणाचा वरदहस्त आहे का हेदेखील तपासू. मुलींना न्याय मिळावा यादृष्टीने योग्य प्रयत्न करू. या प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा मिळेल. ...

Beed: खोटं बोलून पिवळं रेशनकार्ड; बनावट मजूर झालेल्या सरकारी नोकर पती-पत्नीवर गुन्हा - Marathi News | Yellow ration card by lying; Crime against government servant couple who became fake laborers | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: खोटं बोलून पिवळं रेशनकार्ड; बनावट मजूर झालेल्या सरकारी नोकर पती-पत्नीवर गुन्हा

सरकारी नोकरीत असूनही बनावट रेशनकार्ड; ‘गरीबी’ दाखवणाऱ्या आर्थिक सक्षम दाम्पत्यावर गुन्हा दाखल ...

कला केंद्रातील वेश्या व्यवसायप्रकरणी आरोपींच्या यादीत उद्धवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख - Marathi News | Former Uddhav Sena Beed district chief Ratnakar Shinde among accused in prostitution case at art center | Latest beed News at Lokmat.com

बीड :कला केंद्रातील वेश्या व्यवसायप्रकरणी आरोपींच्या यादीत उद्धवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख

चौथा आरोपी रत्नाकर शिंदे फरार : पोलिस तपास अद्यापही सुरू ...