पंचायत समितीच्या नरेगा विभागात लाभार्थींची आर्थिक अडवणूक केली जाते असा आरोप करत येथील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
चोरीच्या वस्तू विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून पार्ट्या आणि सिनेमा पाहणाºया चौघांच्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी गेवराईत मुसक्या आवळल्या ...
बीड : जिल्हा रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्र शासनाकडून नवी दिल्ली येथे पारितोषिकासाठी बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ...
पीककर्ज काढण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत गेलेल्या शेतकºयांना पीककजार्साठी शेतकºयांच्या नावे शेत जमीन कशी आली याची शहानिशा करण्यासाठी पूर्वजांचे शेतीचे फेरफारची मागणी केल्याने पीककर्ज घेण्यासाठी शेतकºयांची तहसील कार्यालयातच्या अभिलेखा कक्षातून पूर्वजां ...
ओला व सुका कचरा वेगवेगळा द्या आणि शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढे या, असे आवाहन करत डोअर टू डोअर जाणाºया नगर पालिका कर्मचाºयांसोबत काही नागरिक वाद घालत असल्याचे समोर आले आहे. कचरा वेगवेगळा देण्यात त्यांना कमीपणा वाटत असून तुम्हीच कचरा वेगळा करा ना ...
बीड : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत समाज कल्याण, पशु संवर्धन, पंचायत तसेच ग्रामीण पाणी पुरवठा इ. विविध योजनांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली. तर आत्महत्याग्रस्त ११६ शेतकरी कुटुंबांना लवकरच प्रत्येकी २५ हजार रुपये मदत करण्याच्या दृष्टीने कार् ...
बीड नगर पालिकेच्या वतीने मंगळवारी शहरातील मल्टीपर्पज मैदानावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
राज्य शासनाने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला बीड वगळता जिल्ह्यात ठेंगा मिळाला आहे. केवळ बीड नगर पालिकेने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. इतर १० नगर पालिका व नगर पंचायतींचे अद्याप खातेच उघडले नसल्याचे समोर आले आहे. पालिका व पंचायतींच्या ‘अर्थ’प ...
परळी शहरालगत अनोळखी मृतदेह आढळला. खात्री केला असता तो रेल्वे पोलिसाचा असल्याचे समजले. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने त्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज निघाला. मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणाताही सुगावा नव्हता. अशा परिस्थितीतही कौशल्य ...