शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

बस धावली अन विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास थांबला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 17:57 IST

लोकमतच्या वृत्ताची दखल विद्य्यार्थीची गैरसोय दुर, मार्गावर बस सुरू 

- नितीन कांबळे कडा (बीड ) : बसअभावी कडा-लिंबोडी-खिळद-पाटण रस्त्यावर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रिक्षा,जीपला लटकून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबतचे वृत्त लोकमतने गुरूवारी प्रकाशित होताच आज सकाळपासून या मार्गावर आष्टी आगाराने बस सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबला असून पालकांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरू झाले आहेत.  कडा-लिंबोडी-खिळद-पाटण या परिसरातून शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्खा मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, या मार्गावर केवळ चारच बस असल्याने अनेक ठिकाणी बस वेळेवर पोहचत नव्हती. बससेवा कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना दिवसभर उपासमार करत ताटकळत बसावे लागत होते. तर कधी नाईलाजास्तव रिक्षा,जीपला लटकत जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबतचे वृत्त लोकमतने गुरूवारी प्रकाशित केले.

आष्टी आगार प्रमुखांनी याची दखल घेऊन आजपासून या मार्गावर बस सुरू केल्या. या बसला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सुरक्षित आणि स्वस्त प्रवासासाठी बसला प्राधान्य द्यावे असे आवाहन आगार प्रमुख संतोष डोके केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीBeedबीडSchoolशाळाstate transportएसटी