शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'बीडकरांचं अत्यंत कठीण स्वप्न होतंय साकार, पंकजा मुंडेंकडून मोदींचं आभार'

By महेश गलांडे | Updated: February 11, 2021 13:20 IST

पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, त्यासोबतच वडिल दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवणी काढत, स्वप्न साकार होत असल्याचं म्हटलंय.

बीड/मुंबई - भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडें आणि बीडकरांचे स्वप्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामाला आता गती मिळणार आहे. कारण, या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने 527 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी ट्विटरवरुन यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंकजा यांनी या ट्विटसह एक फोटोही शेअर केला आहे. बीड-नगर-परळी रेल्वे मार्गाचे अत्यंत कठीण स्वप्न पूर्णत्वास येत असल्याचं दिसतंय, असेही पंकजा यांनी म्हटलं आहे.  

पंकजा मुंडेंनी यापूर्वीही या रेल्वे मार्गाला अचानक भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी फोटो आणि व्हिडिओ काढला होता. मुंडेसाहेबांच स्वप्न सत्यात उतरत त्यावेळी पंकजा यांनी म्हटलं होतं. ग्रामविकासमंत्री असताना पंकजा मुंडेंनी 2019 मध्ये आष्टी-पाटोदा तालुक्यातील विकासकामांचे भूमीपूजन करण्यासाठी जात असताना अचानकपणे बीड-परळी-नगर रेल्वे स्थानकाच्या सुरू असलेल्या कामाला भेट दिली होती. त्यावेळी रेल्वे पटरीवर चालण्याचा मोह पंकजा यांना आवरता आला नाही. त्यावेळी, एका व्हिडिओही काढण्यात आला होता, ते सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच भेटीचा फोटो पंकजा मुंडेंनी आज पुन्हा एकदा शेअर केला आहे. बीडच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करत आहोत, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला जनसेवेंचं व्रत दिलंय. ते व्रत आम्ही कधीच विसरणार नाही. परळी-नगर-बीड रेल्वे मार्गाला 527 कोटी रुपये दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार, असे पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.  दरम्यान, बीड-परळी-नगर रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून डिसेंबर 2019 पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, अद्यापही ते काम पूर्ण झाले असून मोदी सरकारने या रेल्वेमार्गासाठी 527 कोटी रुपये नुकतेच मंजूर केले आहेत.   

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेNarendra Modiनरेंद्र मोदी