शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात १४ हजार ५२३ मतदारांची नावे यादीतून वगळली - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

------ जिल्ह्यातील एकूण मतदार - २०,६४,४३१ स्त्री मतदार -९,७३,०६१ पुरुष मतदार - १०,९१,३६४ छायाचित्र दिलेले मतदार - ...

------

जिल्ह्यातील एकूण मतदार - २०,६४,४३१

स्त्री मतदार -९,७३,०६१

पुरुष मतदार - १०,९१,३६४

छायाचित्र दिलेले मतदार - ८१७६ अद्याप छायाचित्र न दिलेले मतदार - ४३४८ वगळलेले मतदार - १४,५२३

-----------

विधानसभा एकूण मतदार छायाचित्र नसलेले

पूर्वी ५ जुलैपर्यंत

गेवराई ४९२२ १५८६

माजलगाव ७०६५ ६३४ बीड ३०५८ ११०३ आष्टी २४४० ३८४ केज ६८९६ ३३५ परळी २६६६ ३०६

एकूण २७,०४७ ४३४८

येथे जमा करा छायाचित्र

मतदारांनी आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे अथवा तालुका स्तरावरील निवडणूक विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह जमा करावेत.

--------

विहीत वेळेत मतदाराने छायाचित्र जमा न केल्यास संबंधित मतदारसंघातून स्थलांतरित आहात अथवा मतदारसंघात राहात नाही, असे गृहीत धरण्यात येऊन नाव मतदार यादीतून वगळण्यात येऊ शकते. त्यामुळे मतदारांनी लवकरात लवकर छायाचित्र जमा करावेत. - प्रवीण धरमकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग, बीड