शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
4
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
5
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
6
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
7
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
8
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
9
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
10
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
11
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
12
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
13
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
14
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
15
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
16
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले
17
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
18
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
19
Aparna Yadav: किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
20
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

फक्त चांगला आहार पुरेसा नाही..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 05:57 IST

फक्त चांगला आहार पुरेसा नाही..!आपला आहार सकस आणि पौष्टिक असावा. लहान मुलांना भाज्या आणि फळे खायला द्यावी असे सांगितले जाते. मात्र नव्या रिसर्चनुसार केवळ चांगला आहार घेणे पुरेसे नाही.

आपला आहार सकस आणि पौष्टिक असावा. लहान मुलांना भाज्या आणि फळे खायला द्यावी असे सांगितले जाते. मात्र नव्या रिसर्चनुसार केवळ चांगला आहार घेणे पुरेसे नाही. जी मुलं गाजर, सफरचंदासारखी पौष्टिक फळे खातात, तीचं मुलं चॉकलेट, चिप्स आणि बर्गर यांसारखे जंक फुडही खातात. त्यामुळे चांगल्या आहाराबरोबरच निकृष्ट आणि हानीकारक आहार टाळण्याकडेही लक्ष देण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. या संशोधनात आढळून आले की, रोज दूध, भाज्या आणि फळे खाणारी मुलंदेखील जास्त साखर आणि मीठ असलेले अनहेल्थी अन्न खातात. ओहायओ स्टेट विद्यापीठातील फिलिस पिरी यांनी माहिती दिली की, लोकांचा असा गैरसमज आहे केवळ चांगला आहार घेण्याच्या सवयीमुळे निकृष्ट आहार घेण्याचे प्रमाण कमी होते. लहान मुलांतील लठ्ठपणाच्या समस्येला रोखण्यासाठी फक्त चांगले अन्न खाण्याकडे लक्ष दिले जाते आणि जंक फुड टाळायला हवे याकडे दुर्लक्ष केले जाते.
प्रशिक्षित तज्ज्ञांनी दोन ते पाच वर्षांच्या ३५७ मुलांच्या पालकांकडून त्यांच्या मुलांनी मागच्या आठवड्यात काही विशिष्ट पदार्थ किती वेळा खाल्ले याची माहिती गोळा केली. त्यातून असे दिसून आले की, आध्र्यापेक्षा जास्त मुलं दिवसातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा फळे खातात. पण सगळ्याच वयाची मुलं जी फळे आणि भाज्या खातात ती अनहेल्थी अन्नही तितक्याच प्रमाणात खातात. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो.