गेल्या वर्षभरात ओलाच्या स्कूटरने जेवढी प्रसिद्धी कमावली तेवढीच गमावलीसुद्धा आहे. ओलाच्या स्कूटरला तुफान प्रतिसाद मिळाला होता, परंतू ग्राहकांना डिलिव्हरी काही होता होत नव्हती. त्यात समस्या एवढ्या की ग्राहक वैतागले, आणि पुढचे सावध झाले. ...
Simple One test drive in Maharashtra: सिंपल वनची टेस्ट ड्राईव्ह देशातील १३ शहरांमध्ये सुरु होणार आहे. गेल्या ९ महिन्यांपासून हजारो लोक या स्कूटरची वाट पाहत होते. ...
सध्यातरी ईव्ही या पहिल्या पसंतीच्या कार किंवा स्कूटर नाहीएत. यामध्ये सर्वात मोठी मर्यादा ही चार्जिंगची आहे आणि कमी रेंजची आहे. चार्ज करायला तीन -चार तास लागतात आणि रेंज एवढी कमी असते की एक दिवसाआड तर चार्ज करावीच लागते. ...