शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

या महिन्यात 3 कारचे झाले क्रॅश टेस्ट, तिन्हींना मिळाले 5-स्टार सेफ्टी रेटिंग; एकीची किंमत तर फक्त ₹5.59 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:43 IST

तापर्यंत या टस्टमध्ये २९ कारची सुरक्षा तपासणी करण्यात आली. त्यापैकी बहुतांश वाहनांना ४ आणि ५-स्टार रेटिंग मिळाली आहे.

भारतीय वाहन बाजारात कारच्या सुरक्षिततेकडे ग्राहकांचा ओढा वाढताना दिसत आहे. 'भारत NCAP' (BNCAP) क्रॅश टेस्ट, कार उत्पादकांसाठी एक विश्वासार्हतेचा नवा निकष ठरत आहे. आतापर्यंत या टस्टमध्ये २९ कारची सुरक्षा तपासणी करण्यात आली. त्यापैकी बहुतांश वाहनांना ४ आणि ५-स्टार रेटिंग मिळाली आहे. २०२६ च्या सुरुवातीलाच टाटा मोटर्स आणि व्हिएतनामी कंपनी 'विनफास्ट'च्या दोन प्रमुख मॉडेल्सनी ५-स्टार सुरक्षा रेटिंग तपासण्यात आली.

टाटा पंच (Tata Punch) :
टाटा मोटर्सने आपल्या 'न्यू पंच' या लोकप्रिय मॉडेलची क्रॅश टेस्ट, कार लॉन्च होण्यापूर्वीच (जानेवारी २०२६ मध्ये) पूर्ण केली. या कारने ५-स्टार रेटिंग मिळवून आपली सुरक्षा सिद्ध केली आहे. प्रौढ प्रवासी संरक्षणासाठी (Adult Protection) या कारला ३२ पैकी ३०.५८ गुण मिळाले, तर लहान मुलांच्या संरक्षणासाठी (Child Protection) ४९ पैकी ४५ गुण मिळाले आहेत. अवघ्या ५.५९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ही कार उपलब्ध आहे.

विनफास्ट VF6 (VinFast VF6):
व्हिएतनामच्या विनफास्ट कंपनीने गेल्या वर्षी आपली VF6 इलेक्ट्रिक SUV लॉन्च केली, मात्र तिची अधिकृत क्रॅश टेस्ट जानेवारी २०२६ मध्ये पार पडली. या चाचणीत या इलेक्ट्रिक कारने ५-स्टार रेटिंग मिळवले आहे. प्रौढांच्या संरक्षणासाठी ३२ पैकी २७.१३ गुण आणि मुलांच्या संरक्षणासाठी ४९ पैकी ४४.४१ गुणांसह, ही कार सुरक्षित ठरली आहे.

विनफास्ट VF7 (VinFast VF7) :
विनफास्टच्या पोर्टफोलिओमधील VF7 या मोठ्या इलेक्ट्रिक SUV ने देखील ५-स्टार रेटिंग मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे. जानेवारी २०२६ च्या चाचणीत या कारला प्रौढ संरक्षणासाठी २८.५४ गुण आणि मुलांच्या संरक्षणासाठी ४९ पैकी ४५.२५ गुण मिळाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Three cars get 5-star safety ratings, one costs ₹5.59 lakh.

Web Summary : Three cars, including Tata Punch and Vinfast VF6 & VF7, achieved 5-star safety ratings in recent BNCAP crash tests. Tata Punch, priced at ₹5.59 lakh, also excelled in adult and child protection.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकार