लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

सर्वात शक्तिशाली स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसरसह लेनोवो करणार टॅबलेट लाँच; गुगल प्ले लिस्टिंगमधून झाला खुलासा  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसरसह लेनोवो करणार टॅबलेट लाँच; गुगल प्ले लिस्टिंगमधून झाला खुलासा 

Lenovo Tab P12 Pro Specs: Lenovo Tab P12 Pro टॅबलेट लाँचपूर्वी Google Play Console वर लिस्ट करण्यात आला आहे. रेंडर्सनुसार या टॅबची डिजाईन Tab P11 Pro सारखी आहे. ...

66W फास्ट चार्जिंगसह हुवावेचा धमाकेदार स्मार्टफोन लाँच; असे आहेत Huawei Nova 8 चे स्पेक्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :66W फास्ट चार्जिंगसह हुवावेचा धमाकेदार स्मार्टफोन लाँच; असे आहेत Huawei Nova 8 चे स्पेक्स 

Huawei Nova 8 launch: हुवावे नोवा 8 स्मार्टफोन Kirin 985 चिपसेटसह रशियात दाखल झाला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतासह इतर बाजारपेठांमध्ये देखील उपलब्ध होऊ शकतो. ...

विवोचा लो बजेट स्मार्टफोन Vivo Y12G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोचा लो बजेट स्मार्टफोन Vivo Y12G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y12G India launch: Vivo Y12G चा एकच व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच झाला आहे. हा फोन फॅंटम ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू रंगात विवो इंडियाच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.  ...

7000mAh बॅटरी असलेला Tecno Pova 2 चा सेल आजपासून; जाणून घ्या किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7000mAh बॅटरी असलेला Tecno Pova 2 चा सेल आजपासून; जाणून घ्या किंमत 

Tecno Pova 2 Sale: टेक्नोचा दमदार स्मार्टफोन Tecno Pova 2 स्मार्टफोन आजपासून विकत घेण्यासाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची बॅटरी, 48MP क्वाड रियर कॅमेरा आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.   ...

स्वदेशी कंपनीने लाँच केली 27,000mAh क्षमता असलेली दमदार Power Bank; जाणून घ्या किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वदेशी कंपनीने लाँच केली 27,000mAh क्षमता असलेली दमदार Power Bank; जाणून घ्या किंमत 

Ambrane ने Stylo सीरिजमध्ये Stylo Pro, Stylo 20K आणि Stylo 10K अश्या तीन पावर बँक सादर केल्या आहेत. ...

5 रियर कॅमेऱ्यांसह सादर होणार Honor Magic 3; गिकबेंचवर झाला लिस्ट   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5 रियर कॅमेऱ्यांसह सादर होणार Honor Magic 3; गिकबेंचवर झाला लिस्ट  

Honor Magic 3 Geekbench Listing: Honor Magic 3 स्मार्टफोन Geekbench वेबसाइटवर क्वॉलकॉम Snapdragon 888 Plus SoC सह दिसला आहे. ...

अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असलेला Mi MIX 4 या दिवशी होणार लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह येणार बाजारात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असलेला Mi MIX 4 या दिवशी होणार लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह येणार बाजारात 

Mi MIX 4 Launch Date: Mi MIX 4 स्मार्टफोन 10 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता लाँच केला जाईल. हा शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल जो अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच केला जाईल. ...

Apple MagSafe पेक्षा वेगवान Realme MagDart मॅग्नेटिक वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple MagSafe पेक्षा वेगवान Realme MagDart मॅग्नेटिक वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर 

रियलमीने नवीन मॅग्नेटिक चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली आहे. ही टेक्नॉलॉजी MagDart नावाने सादर करण्यात आली आहे.   ...