lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सायली शिर्के

CoronaVirus News : कोरोनाचा वेग मंदावतोय! नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने मोठा दिलासा - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा वेग मंदावतोय! नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने मोठा दिलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 82 लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. ...

"रोजगारासाठी नाही तर हौस पूर्ण करण्यासाठी बिहारमधील लोक मुंबई-दिल्लीला जातात" - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रोजगारासाठी नाही तर हौस पूर्ण करण्यासाठी बिहारमधील लोक मुंबई-दिल्लीला जातात"

JDU Shashi Bhushan Hajari : जनता दल युनायटेडच्या एका आमदाराने केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे ...

ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला; 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला; 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Austria Terror Attack : दहशतवादी हल्ल्यामध्ये हल्लेखोरासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

रामदेव बाबांच्या पतंजलीने "कोरोनिल"च्या विक्रीतून केली बक्कळ कमाई; फक्त 4 महिन्यांत तब्बल 241 कोटी - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रामदेव बाबांच्या पतंजलीने "कोरोनिल"च्या विक्रीतून केली बक्कळ कमाई; फक्त 4 महिन्यांत तब्बल 241 कोटी

Baba Ramdev Patanjali Coronil Kit : रामदेव बाबा यांच्या पतंजलीने फक्त चार महिन्यांच्या कालावधीमध्ये 85 लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत. ...

'बाबा का ढाबा' लोकप्रिय करणाऱ्या यूट्यूबरविरोधात कांता प्रसाद यांची पोलिसांत धाव, जाणून घ्या नेमकं झालं काय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाबा का ढाबा' लोकप्रिय करणाऱ्या यूट्यूबरविरोधात कांता प्रसाद यांची पोलिसांत धाव, जाणून घ्या नेमकं झालं काय?

Baba Ka Dhaba : "बाबा का ढाबा"ला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या त्यांचं नाव चर्चेत आणणाऱ्या व्यक्तीविरोधात बाबांनी आता पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.  ...

CoronaVirus News : कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने WHO प्रमुखांनी स्वत:ला केलं क्वारंटाईन, म्हणाले... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने WHO प्रमुखांनी स्वत:ला केलं क्वारंटाईन, म्हणाले...

WHO Chief Tedros Ghebreyesus Quarantine : जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.  ...

...म्हणून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला तरुणींनी भररस्त्यात चपलेनं चोपलं, Video जोरदार व्हायरल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला तरुणींनी भररस्त्यात चपलेनं चोपलं, Video जोरदार व्हायरल

Congress Anuj Mishra Video Viral : सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडीओ आणि फोटो जोरदार व्हायरल झाले आहेत. ...

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोना हरणार, देश जिंकणार; ५० टक्क्यांनी कमी होतेय रुग्णवाढ, सुखावणारा ग्राफ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोना हरणार, देश जिंकणार; ५० टक्क्यांनी कमी होतेय रुग्णवाढ, सुखावणारा ग्राफ

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी झाली आहे. ...