lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सायली शिर्के

कोणतीही लस कोरोनाला पूर्णपणे रोखू शकत नाही, WHO प्रमुखांच्या विधानाने चिंतेत भर - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणतीही लस कोरोनाला पूर्णपणे रोखू शकत नाही, WHO प्रमुखांच्या विधानाने चिंतेत भर

CoronaVirus Marathi News and Live Updates: WHO प्रमुखांनी कोरोना लसीसंदर्भात केलेल्या विधानामुळे चिंतेत भर पडली आहे. ...

CoronaVirus News : कोरोना हृदय आणि फुफ्फुसांवर करतोय 'अटॅक', रक्ताच्या होताहेत गुठळ्या; रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना हृदय आणि फुफ्फुसांवर करतोय 'अटॅक', रक्ताच्या होताहेत गुठळ्या; रिपोर्टमधून खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संदर्भात अनेक ठिकाणी संशोधन केलं जात असून नवनवीन माहिती समोर आली आहे. नव्या रिपोर्टने लोकांची चिंता वाढवली आहे. ...

Diwali 2020 : पंतप्रधान मोदी, राष्ट्रपतींकडून देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Diwali 2020 : पंतप्रधान मोदी, राष्ट्रपतींकडून देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

Narendra Modi And Diwali 2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Corona Vaccine : निवडणुकांच्या निकालानंतर ट्रम्प यांचं पहिलं भाषण; कोरोना लसीसंदर्भात केली मोठी घोषणा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : निवडणुकांच्या निकालानंतर ट्रम्प यांचं पहिलं भाषण; कोरोना लसीसंदर्भात केली मोठी घोषणा

Donald Trump And Corona Vaccine : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं आहे. यामध्ये त्यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

कडक सॅल्यूट! कोरोनाच्या संकटात माय-लेकराची थाळी भरते रोज 150 भुकेल्यांची पोटं - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कडक सॅल्यूट! कोरोनाच्या संकटात माय-लेकराची थाळी भरते रोज 150 भुकेल्यांची पोटं

Harsh Mandavia And Heena Mandavia : हर्ष मांडविया आणि त्यांची आई हिना मांडविया यांनी लॉकडाऊनमध्ये गरजुंसाठी पुढाकार घेतला आहे. ...

CoronaVirus News : बापरे! "या" राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 262 विद्यार्थी, 160 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! "या" राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 262 विद्यार्थी, 160 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

चीनी, परदेशी फटाक्यांवर बंदी; दिवाळीपूर्वी "या" सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनी, परदेशी फटाक्यांवर बंदी; दिवाळीपूर्वी "या" सरकारने घेतला मोठा निर्णय

Govt Bans Sale and Storage of Chinese Fire Crackers : चीनी आणि अन्य परदेशी फटक्यांची साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Jammu And Kashmir : लष्कराला मोठं यश! ऑक्टोबरपर्यंत तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : लष्कराला मोठं यश! ऑक्टोबरपर्यंत तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...