लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

एकीकडे शहरात अति महत्वाच्या व्यक्तींचा दौरा असताना, पोलिस आयुक्तांनी काही अधिकार्यांना याच गुन्ह्यांच्या छडा लावण्यासाठी कामाला लावले होते ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश

यावेळी आराेपीच्या शिक्षेसाठी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी जाेरदार बाजू मांडली... ...

“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे

कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक ...

कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर

तरुणाने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या म्हणण्यावर ती ठाम असल्याने, पोलिस लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास करत आहेत ...

“खादी ग्रामोद्योग ट्रस्टसाठी जमीन हस्तांतरण कायदेशीर”; चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“खादी ग्रामोद्योग ट्रस्टसाठी जमीन हस्तांतरण कायदेशीर”; चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण

BJP Chandrashekhar Bawankule News: या भूखंडाच्या हस्तांतरणात कोणतीही विशेष सवलत किंवा अपवाद न करता, सर्व कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. ...

कोयनेला जूनमध्ये १० वर्षांतील उच्चांकी पाऊस, नवीन विक्रमाची नोंद; पाणीसाठा ही ५० टीएमसीवर पोहोचला  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेला जूनमध्ये १० वर्षांतील उच्चांकी पाऊस, नवीन विक्रमाची नोंद; पाणीसाठा ही ५० टीएमसीवर पोहोचला 

यावर्षीही पश्चिम भागात आतापर्यंत पावसाने दमदार बॅटिंग केलेली आहे. यामुळे पेरणी खोळंबलीय. तसेच प्रमुख धरणांत ही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. तर कोयनानगरच्या पावसानेही विक्रमाची नोंद केलेली आहे. ...

"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी नको, अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा; अधिवेशनात मागणी ...

देशभरातील सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना ‘नगरसेवक’ म्हटलं पाहिजे - खासदार रवींद्र वायकर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशभरातील सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना ‘नगरसेवक’ म्हटलं पाहिजे - खासदार रवींद्र वायकर

आपल्या देशाचे पंतप्रधान स्वतःला पंतप्रधान नाही तर जनतेचे सेवक समजतात. जर पंतप्रधान स्वतःला जनतेचा सेवक म्हणत असतील तर आम्हीपण जनतेचे सेवक आहोत. नगरसेवक ही व्याख्या तसेच बनवली पाहिजे, असे मत ही खासदार वायकर यावेळी व्यक्त केले.   ...