Irregular monsoon in Marathwada : मराठवाड्याचा पावसाळा आता जुन्या वेळेसारखा राहिलेला नाही. मागील पाच वर्षांत विभागात पावसाचा पॅटर्न पूर्णपणे बदलल्याचे चित्र आहे. कधी ढगफुटीसारखी अतिवृष्टी, कधी दीर्घ कोरड्या दुष्काळाची छाया, तर कधी उशिरा पडणारा मुसळधा ...