लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

Ahmedabad plane crash: एअर इंडियाने संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सांगितले की, ड्रिमलायनर हे जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे. तसेच सद्यस्थितीत जगभरात १ हजारांहून अधिक ड्रीमलायनर विमानं सेवेत आहेत. ...

भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण

अहिल्यानगरमध्ये झालेल्या या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ...

कऱ्हाडात विदर्भ, मराठवाड्यातील गटसचिवांचे धरणे आंदोलन, नेमक्या मागण्या काय.. वाचा  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कऱ्हाडात विदर्भ, मराठवाड्यातील गटसचिवांचे धरणे आंदोलन, नेमक्या मागण्या काय.. वाचा 

थकलेल्या वेतनाबरोबरच इतर मागण्या मान्य करण्याची मागणी ...

“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: हिंदी सक्ती हा संघाचाच अजेंडा आहे. मराठी माणसाने त्याला प्रचंड विरोध केला म्हणून संघाने तात्पुरती माघार घेतली आहे, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ...

'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर

विवाहबाह्य संबंधातून अभिनेत्याला १४ वर्षांचा मुलगा, स्वत:च केलेला खुलासा; या अभिनेत्याच्या पत्नीसोबत लिव्ह इन मध्ये राहतात प्रधानजी ...

छत्रपती संभाजीनगरात दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत २४५ मालमत्तांवर हातोडा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत २४५ मालमत्तांवर हातोडा

हिमायत बाग, आझाद महाविद्यालय, हडको कॉर्नरपर्यंत पाडापाडी ...

"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : जनसुरक्षा कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून सर्वांनी हा कायदा हाणून पाडला पाहिजे, असे काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

अमेय खोपकरच्या लेकाचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, झळकला 'येरे येरे पैसा ३'मधील गाण्यात - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेय खोपकरच्या लेकाचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, झळकला 'येरे येरे पैसा ३'मधील गाण्यात

Yere Yere Paisa 3 Movie: 'येरे येरे पैसा ३' या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे 'उडत गेला सोन्या' प्रदर्शित झाले आहे. ...