लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Guru Purnima 2025: शनि महाराजही आपले गुरु; गुरुपौर्णिमेला आठवणीने द्या 'ही' गुरुदक्षिणा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2025: शनि महाराजही आपले गुरु; गुरुपौर्णिमेला आठवणीने द्या 'ही' गुरुदक्षिणा!

Guru Purnima 2025: आपल्या आयुष्याच्या खडतर काळात आपली परीक्षा घेणारे आणि मोबदल्यात भरभरुन सुख देणार्‍या शनिदेवांना गुरुपौर्णिमेला 'ही' गुरुदक्षिणा द्या. ...

१, २ नाही, दत्तगुरुंचे आहेत तब्बल २४ गुरु; कोणाकडून काय शिकले? याचा अन्वयार्थ जाणून घ्या - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१, २ नाही, दत्तगुरुंचे आहेत तब्बल २४ गुरु; कोणाकडून काय शिकले? याचा अन्वयार्थ जाणून घ्या

Guru Purnima 2025: त्रिगुणात्मक त्रैमूर्ति असलेल्या दत्तगुरुंना २४ गुरु होते, असे सांगितले जाते. ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे निर्माते मालामाल; रिलीजपूर्वीच केली १००० कोटींची कमाई - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे निर्माते मालामाल; रिलीजपूर्वीच केली १००० कोटींची कमाई

Ramayana: रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या 'रामायण'चा टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून, चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

शिंदेच्या नेत्याची आमदारकी धोक्यात?; ठाकरेंच्या आमदाराचा पारा चढला, थेट बडतर्फची मागणी; फडणवीसही म्हणाले, 'काय कारवाई करायची ती करा' - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेच्या नेत्याची आमदारकी धोक्यात?; ठाकरेंच्या आमदाराचा पारा चढला, थेट बडतर्फची मागणी; फडणवीसही म्हणाले, 'काय कारवाई करायची ती करा'

Sanjay Gaikwad Anil Parab: आमदार संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी थेट निलंबन किंवा बडतर्फ करण्याची मागणी केली. ...

Sindhudurg: पावसाळ्यात दोन नद्यांच्या संगतीत कणकवलीचा रात्री टिपलेला रमणीय नजारा -video - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: पावसाळ्यात दोन नद्यांच्या संगतीत कणकवलीचा रात्री टिपलेला रमणीय नजारा -video

चमचमणारे दिवे आणि पाण्यावरील प्रतिबिंब यामुळे दृश्य अधिकच आकर्षक ...

भर पावसात छत्रपती संभाजीनगरातील जळगाव रोडवर ४४५ मालमत्ता जमीनदोस्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भर पावसात छत्रपती संभाजीनगरातील जळगाव रोडवर ४४५ मालमत्ता जमीनदोस्त

निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत ...

चंद्रपूर जिल्ह्यातील १२ गावांचा संपर्क तुटला; नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील १२ गावांचा संपर्क तुटला; नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा

Chandrapur : गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ गेट उघडल्याने वैनगंगा नदीला पूर ...

मक्यातून सहा तर कांद्यातून 08 कोटी, शेतमाल वाहतुकीतून 19 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्यातून सहा तर कांद्यातून 08 कोटी, शेतमाल वाहतुकीतून 19 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं

Agriculture News : यंदाच्या आर्थिक वर्षात या विभागाने जवळपास १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. ...