लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

ट्रम्पना ब्रिक्स देशांची का वाटते भीती? थोड्या हालचालीवरही देतात धमकी, अमेरिकेला किती धोका? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पना ब्रिक्स देशांची का वाटते भीती? थोड्या हालचालीवरही देतात धमकी, अमेरिकेला किती धोका?

Donald Trump News: २००९ मध्ये तीन खंडांमधील ५ देशांनी ब्रिक्स नावाची संघटना स्थापन केली. कदाचित त्यावेळी जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेला याचा परिणाम जाणवला नव्हता. ...

Kolhapur: उत्तूर येथील चोरीचा उलगडा; चालकानेच कट रचून १३ लाख रुपये लंपास केले, तिघांना अटक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: उत्तूर येथील चोरीचा उलगडा; चालकानेच कट रचून १३ लाख रुपये लंपास केले, तिघांना अटक

रोकडसह मुद्देमाल जप्त ...

“शिवसेना तुमच्या पाठिशी, विजयी मेळाव्याला पुन्हा येईन”; उद्धव ठाकरेंनी दिले शिक्षकांना वचन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेना तुमच्या पाठिशी, विजयी मेळाव्याला पुन्हा येईन”; उद्धव ठाकरेंनी दिले शिक्षकांना वचन

Uddhav Thackeray News: मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. ...

युतीवर बोलायचे नाही; राज ठाकरेंच्या आदेशामुळे पुण्यातील शिव-मन सैनिकांमध्ये पुन्हा चलबिचल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युतीवर बोलायचे नाही; राज ठाकरेंच्या आदेशामुळे पुण्यातील शिव-मन सैनिकांमध्ये पुन्हा चलबिचल

राज यांच्या एका आदेशामुळे ती चर्चा थांबली असून आता ‘हे पुन्हा नवीन काय करणार? युती करतील की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

जगाला घाबरवणारा किम जोंग उन स्वतःच का घाबरला? सुरक्षा व्यवस्थेत केला मोठा बदल! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाला घाबरवणारा किम जोंग उन स्वतःच का घाबरला? सुरक्षा व्यवस्थेत केला मोठा बदल!

Kim Jong Un Security : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने आपल्या सुरक्षेत मोठा बदल केला आहे. ...

'आयबीएम'च्या मूल्यांकनात सुरजागड लोहखाणीचा दबदबा; ५-स्टार रेटिंग मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'आयबीएम'च्या मूल्यांकनात सुरजागड लोहखाणीचा दबदबा; ५-स्टार रेटिंग मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले

गडचिरोलीचे नाव उंचावले: ५-स्टार रेटिंग, जी. किशन रेडींच्या हस्ते सन्मान ...

'पारू' मालिकेत मोठा ट्विस्ट,आदित्य-पारूच्या नात्याला मिळणार खऱ्या अर्थानं मान्यता - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पारू' मालिकेत मोठा ट्विस्ट,आदित्य-पारूच्या नात्याला मिळणार खऱ्या अर्थानं मान्यता

Paaru Serial : पारूचा त्याच्यावरचा विश्वास, तिचं समर्पण आणि नात्याची श्रद्धा पाहून आदित्य पारूला न्याय द्यायचा आणि सर्वांसमोर तिचं स्थान मान्य करायचं ठरवतो. ...

संजय गायकवाडांनी मारहाण करणं योग्य नाहीच, आम्ही त्याचं समर्थन करत नाही- एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय गायकवाडांनी मारहाण करणं योग्य नाहीच, आम्ही त्याचं समर्थन करत नाही- एकनाथ शिंदे

Eknath Shinde on Sanjay Gaikwad : खराब अन्न दिल्याचा आरोप करून संजय गायकवाडांनी कँटीन कर्मचाऱ्याला केली मारहाण ...