लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...

Ganpati Special Train Time Table: नितेश राणे गेल्या काही वर्षांपासून मोफत बस सेवा उपलब्ध करत असतात. यंदा राणे यांनी ट्रेन उपलब्ध केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या ट्रेन मोफत आहेत परंतू त्यांचे तिकीट घ्यावे लागणार आहे. ...

माथ्यावर केस विरळ-टक्कल पडण्याची भीती? १५ दिवसांत केट दाट करण्यासाठी लावा ‘हे’ खास तेल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माथ्यावर केस विरळ-टक्कल पडण्याची भीती? १५ दिवसांत केट दाट करण्यासाठी लावा ‘हे’ खास तेल

Hair Growth Solution : रोजमेरी आणि तांदूळाचं पाणी फक्त १५ दिवस केसांना लावल्यास तुम्ही केसांचं गळणं थांबवू शकता. ...

Pik Vima : पीक विम्याची रक्कम मंजूर पण अजून खात्यावर पैसे आले नाहीत - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima : पीक विम्याची रक्कम मंजूर पण अजून खात्यावर पैसे आले नाहीत

pik vima पीक विमा कंपन्यांच्या सोयीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक नुकसानभरपाई जमा करण्यात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ...

प्रेमानंद महाराजांचा सल्ला-तांब्याच्या भांड्यात पाणी प्या; पोटही होते साफ-तब्येतही सुधारते - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेमानंद महाराजांचा सल्ला-तांब्याच्या भांड्यात पाणी प्या; पोटही होते साफ-तब्येतही सुधारते

Copper Water Benefits For Kids Brain and Digestion : ...

पोटभर भात खाऊनही सुटणार नाही पोट-वाढणार नाही शुगर, तांदूळ शिजवताना करा फक्त ५ गोष्टी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटभर भात खाऊनही सुटणार नाही पोट-वाढणार नाही शुगर, तांदूळ शिजवताना करा फक्त ५ गोष्टी

Right Way To Cook White Rice : पांढरा भात खाण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यामुळे होणारी साखरेची वाढ. हे टाळण्यासाठी, एका पोषणतज्ज्ञांनी एक युक्ती सांगितली आहे. ...

अश्विनी ये ना...! बूर्ज खलिफा समोर मराठी अभिनेत्रीचा अस्सल मराठमोळा ठसका, इन्स्टाग्राम दणाणून सोडलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी ये ना...! बूर्ज खलिफा समोर मराठी अभिनेत्रीचा अस्सल मराठमोळा ठसका, इन्स्टाग्राम दणाणून सोडलं

अभिनेत्रीनं आपल्या तुफान डान्सनं इन्स्टाग्राम दणाणून सोडलं ...

Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!

Budh Gochar 2025: होणारी कामं अडू लागली की आपण अस्वस्थ होतो, नशिबाला दोष देतो, पण त्याला ग्रहस्थितीही कारणीभूत असते; ती चांगली फळंही देते; कशी ते पहा! ...

रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी 'या' कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, जेवणाचीही केली सोय - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी 'या' कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, जेवणाचीही केली सोय

'कुली' सिनेमा पाहण्यासाठी एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केलीय. इतकंच नव्हे या कंपनीने सर्वांसाठी जेवणाचीही सोय केली आहे ...