लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

संभाजीनगरमधील कंपनीच्या खत, औषधांची बिगर परवाना विक्री, साताऱ्यात पर्दाफाश; वर्षभर पाळत ठेवून कारवाई - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संभाजीनगरमधील कंपनीच्या खत, औषधांची बिगर परवाना विक्री, साताऱ्यात पर्दाफाश; वर्षभर पाळत ठेवून कारवाई

दोघांवर गुन्हा नोंद, कृषी विभागाची कारवाई ...

जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'! - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!

जर अशीच स्थिती राहिली, तर येत्या काही वर्षांत या देशाला अस्तित्वाच्या संकटाचा सामना करावा लागेल... ...

कोरेगाव भीमा येथील बंधाऱ्याची दुरुस्ती दीड महिन्यानंतरही रखडली; शेतकऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा येथील बंधाऱ्याची दुरुस्ती दीड महिन्यानंतरही रखडली; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

१९८७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील शेती आणि पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला ...

पत्नी आणि मुलाला मारहाणप्रकरणी कृषी सहायकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी आणि मुलाला मारहाणप्रकरणी कृषी सहायकावर गुन्हा दाखल

दारू पिऊन घरात आले आणि त्यांनी पत्नीला बेदम मारहाण केली, ज्यामुळे तिचा हात फ्रॅक्चर झाला. त्यावरून दोन महिने हाताला प्लास्टर घालावे लागले ...

Weather Stations : आता तुमच्या गावचा हवामान अंदाज गावातच कळणार, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Stations : आता तुमच्या गावचा हवामान अंदाज गावातच कळणार, जाणून घ्या सविस्तर 

Weather Stations : स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळणार आहे. ...

शंभर तोळे सोने आण, मगच नवऱ्यावर हक्क सांग!; सांगलीच्या माहेरवाशिणीचा छळ  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शंभर तोळे सोने आण, मगच नवऱ्यावर हक्क सांग!; सांगलीच्या माहेरवाशिणीचा छळ 

पुण्यातील कुटुंबावर गुन्हा ...

कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?

Sushil Kumar News: भारताचा दोन वेळचा ऑलिम्पिकपदक विजेता कुस्तिपटू सुशील कुमार याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या खंडपिठाने सुशील कुमार याचा जामीन रद्द केला आहे. ...

ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...” - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”

Sanjay Raut News: ठाकरे बंधूंची यांची युती झालीच तर मविआ टिकणार की फुटणार? काँग्रेसची काय भूमिका असणार? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...