लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!

Shravan Angaraki Sankashti Chaturthi August 2025: श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीला कोणते उपाय अवश्य करावेत? जाणून घ्या... ...

तब्बल १५ वर्षांनंतर शिवना टाकळी सिंचन प्रकल्पाचे कार्यालय पुन्हा सुरू होणार; फलक झळकला - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तब्बल १५ वर्षांनंतर शिवना टाकळी सिंचन प्रकल्पाचे कार्यालय पुन्हा सुरू होणार; फलक झळकला

कन्नड तालुक्यातील महत्त्वाचा शिवना टाकळी मध्यम सिंचन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल १५ वर्षानंतर या प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय पूर्ववत सुरू होणार असून, पुनर्वसित गावांमधील ग्रामस्थांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. ...

शेतकऱ्यांना आता कमी व्याजात पीककर्ज मिळणार; नाबार्ड द्विस्तरीय रचना आणणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आता कमी व्याजात पीककर्ज मिळणार; नाबार्ड द्विस्तरीय रचना आणणार

pik karj कर्ज वितरणाची त्रिस्तरीय रचना बदलून ती द्विस्तरीय करून शेतकऱ्यांना कमी व्याजात पीककर्ज देण्यासाठी सरकार अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. ...

गणपतीत दिव्याखाली अंधार, मंडळे जबाबदार असे का? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपतीत दिव्याखाली अंधार, मंडळे जबाबदार असे का?

अनेक मंडळे मंडप उभारणीसाठी वीजजोडणी किंवा मंडपबांधणीच्या कामात रस्ते खोदून ठेवतात ...

इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...

गाझाच्या अल शिफा हॉस्पिटलच्या बाहेर पत्रकारांसाठी एक कॅम्प लावला गेला होता. त्यावर इस्रायलने मिसाईल डागले. ...

पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!

8th Pay Commission Latest Update: केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला हिरवा कंदील दिला आहे, ज्यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ...

भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  

Rajasthan Crime News: भाजपा नेत्याच्या पत्नीची त्याच्यासमोरच दिवसाढवळ्या धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथे घडली आहे. ...

असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...

दिशा वकानीच्या घरी पोहोचले असित मोदी, अभिनेत्रीच्या दोन्ही लेकींचीही दिसली झलक ...