लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi September 2025 Moonrise Time: आज पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी आहे, संकष्टीचा उपास सोडण्यासाठी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि गणेश पूजेचा विधी.  ...

"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं

सर्वच स्तरातून लालबागचा राजा मंडळावर टीका होत आहे. मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै याने सोशल मीडियावर पोस्ट करत लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. ...

अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...

Apple Iphone 17 Series: बंद पडलेल्या मॉडेलपेक्षा चालू असलेले मॉडेल घेणे कधीही चांगले, कारण ते मार्केटमध्ये असते म्हणून तुम्ही घेतलेल्या फोनचे मार्केट टिकून राहते.  ...

सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई

Anil Ambani ED : अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनवर एसबीआयचा २,९२९ कोटी रुपयांचा बँक घोटाळा केल्याचा आरोप आहे. ...

'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेणार! नारायणगडावर येण्याचे जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन ...

नंदुरबारच्या मिरचीचे दर घसरले, आखाती देश आणि बांगलादेशातून मागणी घटली - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबारच्या मिरचीचे दर घसरले, आखाती देश आणि बांगलादेशातून मागणी घटली

Nandurbar Mirchi : या मिरचीला १२ ते १५ रुपयांपर्यंतच भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. ...

भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सकाळी ट्रुथ सोशलवर दोन्ही देशांमधील चर्चा सुरू आहेत आणि ते त्यांचे चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं. यानंतर या कंपन्यांच्या शेअरनं वेग पकडला. ...

३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा

३ वर्षात १०० हून अधिक लोकांची मोठी फसवणूक करून फरार झालेल्या महिलेला चांदखेडा पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. ...